Rashi Bhavishya 14 March 2023 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya : 'या' राशींचे आजपासून अच्छे दिन सुरू; मिळणार नवी नोकरी आणि पैसा

आजचे राशी भविष्य, मंगळवार १४ मार्च २०२३, 'या' राशींचे आजपासून अच्छे दिन सुरू; मिळणार नवी नोकरी आणि पैसा

Satish Daud

मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

Mesh

वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Vrushabh Rashi

मिथुन : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. मोठ्या नोकरीची संधी मिळेल.

Mithun

कर्क : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

Kark

सिंह : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. भरपूर पैसा मिळेल.

Sinh

कन्या : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल. लक्ष्मीमातेची कृपा राहिल.

Kanya

तुळ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

Tul

वृश्‍चिक : वाहने जपून चालवावीत. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

Vruchik Rashi

धनु : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Dhanu

मकर : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Makar

कुंभ : जिद्दीने कार्यरत रहाल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. नोकरीची संधी चालून येईल.

Kumbh

मीन : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल. मोठी नोकरी मिळेल.

Meen Rashi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : पावसाची वाट पाहणाऱ्यांसाठी वाईट बातमी! पुढील ५ दिवस पाऊस गायब? हवामान खात्याने दिला मोठा इशारा

Gauri Aagman : गणपतीच्या कोणत्या बाजूला गौराईची प्रतिष्ठापना करतात, उजव्या की डाव्या? जाणून घ्या पारंपरिक पद्धत

Wednesday Horoscope : कुटुंबाची साथ मिळेल! 5 राशींच्या राशींची आजपासून भरभराट होणार, वाचा बुधवारचे राशीभविष्य

मॅडम, तुम्ही.....सरकार येऊ द्या, तुम्हाला...; बड्या नेत्याचे महिलेसोबतचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

Maharashtra Politics: अजित पवार गटाला मोठा धक्का; राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपच्या गळाला, चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT