Rashi Bhavishya Today 11th March 2024 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, ११ मार्च २०२४ सोमवार तुमच्यासाठी काय घेऊन आलाय?

Rashi Bhavishya 11 March 2024: आजचे राशिभविष्य, ११ मार्च २०२४ नोकरीचा योग येईल, सोमवार तुमच्यासाठी काय घेऊन आलाय?, वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य...

Satish Daud
Mesh Rashi Bhavishya Today

मेष

मेष : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

Vrushabh Rashi Bhavishya Today

वृषभ

वृषभ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Mithun Rashi Bhavishya Today

मिथुन

मिथुन : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. मनोबल उत्तम राहील. आध्यात्मिक प्रगती होईल.

Kark Rashi Bhavishya Today

कर्क

कर्क : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

Sinh Rashi Bhavishya Today

सिंह

सिंह : आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

Kanya Rashi Bhavishya Today

कन्या

कन्या : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Tul Rashi Bhavishya Today

तूळ

तूळ : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

Vruchik Rashi Bhavishya Today

वृश्‍चिक

वृश्‍चिक : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

Dhanu Rashi Bhavishya Today

धनू

धनू : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

Makar Rashi Bhavishya Today

मकर

मकर : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Kumbh Rashi Bhavishya Today

कुंभ

कुंभ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. संततिसौख्य लाभेल.

Meen Rashi Bhavishya Today

मीन

मीन : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kunbi caste certificate : मोठी बातमी! कुणबी जातीचा दाखलाच रद्द; महिलेचं नगरसेवकपद गेलं, राज्याच्या राजकारणात खळबळ

Kombdi Vade Recipe : गटारी स्पेशल मेजवानी! मालवणी कोंबडी वड्यांची रेसिपी, चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Abhijeet Dipke : अभिजित दिपके राजकीय पक्ष स्थापन करणार? पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Lizard : या ५ ट्रिक्स वापरा; घरातील पाली होतील कायमच्या गायब!

SCROLL FOR NEXT