Rashi Bhavishya 10th January 2024 Saam TV
राशिभविष्य

Rashichakra: धनु राशीत बुधाचे संक्रमण, कन्यासह ४ राशींचे अच्छे दिन सुरू

Satish Daud

मेष

आजचा दिवस तुमचा भाग्यशाली असेल. केलेल्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल. व्यवसायात प्रगती होईल, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल.

Mesh Rashi

वृषभ

आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आज तुम्हाला आराम मिळेल. आज तुमचा दिवस आनंदाने भरलेला असेल. तुम्हाला मित्राला मदत करण्याची संधी मिळेल.

Vrushabh Rashi

मिथुन

आज तुमचा दिवस लाभदायक असेल. घरात लहान पाहुणे येण्याची शक्यता आहे. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. प्रियकरांसाठी आजचा दिवस चांगला जाणार.

Mithun Rashi

कर्क

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांची मुलाखत चांगली होईल. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले निकाल मिळतील.

Kark Rashi

सिंह

आज तुमचा दिवस चांगला जाईल. तुमची बोलण्याची आणि वागण्याची पद्धत चांगली असेल ज्यामुळे लोक तुम्हाला आवडतील. कुटुंबात परस्पर सौहार्द राहील.

Sinh Rashi

कन्या

आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील. ध्यान करा म्हणजे तुमचे मन एकाग्र राहील.आज ऑफिसमध्ये तुमची कामे चांगल्या पद्धतीने पूर्ण कराल.

Kanya Rashi

तूळ

आज तुमचा दिवस खूप आनंदात जाईल. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना आज चांगली नोकरी मिळेल. लोक तुमचे कौतुक करतील.

Tul Rashi

वृश्चिक

आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. वडिलधाऱ्यांच्या आशीर्वादाने मोठं यश मिळेल. आरोग्याबाबत सावध राहण्याची गरज आहे.

Vruchik Rashi

धनु

पैशाशी संबंधित व्यवहार सावधगिरीने करा. आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील. महिलांसाठी आजचा दिवस चांगला आहे. काही काम पूर्ण करण्यात यश मिळेल.

Dhanu Rashi

मकर

आज तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल. वरिष्ठांकडून काहीतरी नवीन शिकायला मिळेल. राजकारणाशी संबंधित लोकांचा समाजात प्रभाव वाढेल.

Makar Rashi

कुंभ

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. प्रेमीयुगुलांमध्ये सुरू असलेले मतभेद आज संपुष्टात येतील.थोडी मेहनत केल्याने तुम्हाला मोठ्या आर्थिक लाभाची संधी मिळेल.

Kumbh Rashi

मीन

आज तुमचा दिवस खूप खास क्षण घेऊन येईल. आरोग्य तंदुरुस्त आणि उत्तम राहील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून भेटवस्तू मिळेल.

Meen Rashi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Phullwanti: प्राजक्ता माळीच्या चित्रपटात दिसणार 'हे' कलाकार

Pune CA Death Case: सीए तरुणीच्या मृत्यू प्रकरणाची केंद्राकडून दखल, चौकशीचे दिले आदेश; 'ईवाय’ कंपनीवर गंभीर आरोप

Fulora Recipe : नवरात्री स्पेशल देवीसाठी बनवा भरीवाचा फुलोरा

मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे ‘ही’ कार; जबरदस्त फीचर्ससह मिळत आहे 1 लाखांची सूट, जाणून घ्या किंमत

Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाने सोयाबीन भाव; फडणवीसांचा दावा

SCROLL FOR NEXT