Horoscope Today 16th May 2024 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, या राशींची आर्थिक स्थिती होणार मजबूत; दैनंदिन कामात मिळणार यश

Horoscope Today 16 May 2024 : आजचे राशिभविष्य, १६ मे २०२४ : या राशींची आर्थिक स्थिती होणार मजबूत; दैनंदिन कामात मिळणार यश, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

Anjali Potdar

आजचे पंचांग १६ मे २०२४

वार - गुरुवार. तिथी - शु.अष्टमी. नक्षत्र - मृग. योग - ध्रुव. करण - बव. रास - सिंह. दिनविशेष - चांगला दिवस.

मेष : समाधान लाभेल

मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. धार्मिक कार्य उपासना यामध्ये हिरीरीने सहभाग घ्याल. अध्यात्मिक बैठक चांगली राहील.

वृषभ : घरावर अंकुश राहील

घरावर अंकुश राहील. कुटुंबीयांना काय हवंय आणि काय नको याची आखणी आणि बांधणी आज नीट कराल.

मिथुन : स्वतःवर अभिमान वाटेल

"नवी उमेद नवा जोश" असा तारुण्याने भारलेला आजचा दिवस राहील. इतरांकडून कौतुक होईल. स्वतःवर अभिमान वाटेल.

कर्क : कोणालाही जामीन राहू नका

आर्थिक आवक चांगली राहील. आरोग्याच्या तक्रारी होतील. खाण्यावर नियंत्रण ठेवा. कोणालाही जामीन राहू नका.

सिंह : नवीन वाटचाल होईल

आपल्या मताविषयी आग्रही राहाल. सकारात्मकता व मनोबल चांगले राहील. अध्यात्मिक प्रगतीसाठी नवीन वाटचाल होईल.

कन्या : त्रास सहन करावा लागेल

मन आणि शरीर धोनीला जपा. विनाकारण कोणाच्या फंदात पडल्यास मानसिक ताण आणि त्रास सहन करावा लागेल.

तूळ : जिद्द चिकाटी वाढणार

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द चिकाटी वाढणार आहे. सर्व गोष्टी आनंदाने कराल

वृश्चिक : नवीन संधी मिळतील

तुमच्या कार्यक्षेत्रात आज तुम्हाला नवीन संधी मिळतील प्रसिद्धी लाभेल. जवळच्या लोकांचे निगडित काही प्रश्न असतील, तर आपल्याकडून त्यांची उत्तरे मिळतील.

धनु : कामानिमित्त प्रवास होतील

कामानिमित्त प्रवास होतील. अग्नी तत्वाची आपली रास घोड्याप्रमाणे ऊन दे असाच उत्साह आणि उम्मीद आज वाढणार आहे. एखादी छान घटना मनाला व्हावे अशी आज घडेल.

मकर : खर्चाचं प्रमाण वाढेल

छोट्या मोठ्या तब्येतीच्या कुरबुरी राहते. खर्चाचं प्रमाण वाढेल. हितशत्रू डोके वर काढतील जपून राहा.

कुंभ : पार्टनरचे म्हणणे ऐकून घ्या

दैनंदिन कामात मन रमवाल. व्यवसायामध्ये पार्टनरचे म्हणणे ऐकून घ्या. दोघांच्या समन्वयाने व्यवसाय घेताना चालेल.

मीन : कणखर बनावे लागेल

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंवर मात कराल, पण या गोष्टी सहज नाही त्यासाठी तुम्हाला कणखर बनावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gopichand Padalkar : कंडोम, साड्या, तलवारी... गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचे अपहरण करणाऱ्यांकडे काय-काय सापडलं?

Maharashtra Live News Update: - वरळी कोळीवाड्यात शिंदे-ठाकरे आमनेसामने

Central Government: एलपीजी, शिक्षण आणि पायाभूत सुविधा; मंत्रिमंडळ बैठकीत केंद्र सरकारचे पाच मोठे निर्णय

Pune Crime News: पुण्यात दहशत; हातात धारदार कोयते, गलिच्छ शिव्या देत टोळक्यांचा धुडगूस|VIDEO

Health Tips: महिलांना दररोज किती तासांची झोप असते आवश्यक? महिला पुरुषांपेक्षा जास्त वेळ झोपतात?

SCROLL FOR NEXT