Today Horoscope, Rashi Bhavishya Today 29 April 2023 Saam TV
राशिभविष्य

Horoscope Today : कोणाला आर्थिक लाभ, कोणाला कामात मिळेल यश? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Rashi Bhavishya In Marathi 30 Apr, 2023 : काय सांगतात तुमचे ग्रह तारे, कसा असेल आजचा दिवस? जाणून घ्या राशीभविष्य

Chandrakant Jagtap
Mesh

मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आर्थिक लाभ होतील.

Vrushabh Rashi

वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

Mithun

मिथुन : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

Kark

कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

Sinh

सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Kanya

कन्या : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

Tul

तुळ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

Vruchik Rashi

वृश्‍चिक : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

Dhanu

धनु : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. प्रवास शक्यतो टाळावेत.

Makar

मकर : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Kumbh

कुंभ : कामे रखडण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

Min

मीन : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Income Tax Rules: इन्कम टॅक्स भरणारांना मोठा दिलासा! ६०,००० रुपयांच्या टॅक्स रिबेटचा नवा नियम; जाणून घ्या कोणाचा फायदा होणार?

Maharashtra News Live Update : रस्त्यावर खडी टाकण्याच्या कारणावरून सांगोल्यात दांडक्याने मारहाण

Shiv Sena Live Update : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? कोर्टातून आली महत्त्वाची अपडेट

Deep Amavasya : दीप अमावस्येला गव्हाचे दिवेच का लावतात? जाणून घ्या यामागची श्रद्धा आणि परंपरा

Gen Alpha Club : नांदेडमध्ये रस्त्यांची दुरवस्था,साम टीव्हीच्या Gen Z रिपोर्टरने अशी केली पोलखोल

SCROLL FOR NEXT