Rashi Bhavishya 2023  Saam TV
राशिभविष्य

Daily Horoscope : 'या' राशीतील लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल

'या' राशीतील लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल, वाचा कसा जाणार आजचा दिवस. जाणून घ्या आजचं राशीभविष्य

साम टिव्ही ब्युरो

मेष : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

Mesh

वृषभ : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान, प्रतिष्ठा लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

Vrushabh Rashi

मिथुन : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

Mithun

कर्क : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

Kark

सिंह : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. मन आनंदी आणि आशावादी राहील.

Sinh Horoscope

कन्या : वेळ वाया जाण्याची शक्यता. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Kanya

तूळ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

Tul Rashi

वृश्‍चिक : राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. हितशत्रूंवर मात कराल.

Vruchik Rashi

धनू : जिद्दीने कार्यरत राहाल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. अाध्यात्मिक प्रगती होईल.

Dhanu

मकर : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

Makar

कुंभ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

Kumbh

मीन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Min

Shani Gochar: दसऱ्यानंतर 'या' राशींच्या व्यक्तींवर पडणार पैशांचा पाऊस; शनीच्या नक्षत्र गोचरमुळे होणार मालामाल

Shocking: बायकोला खांबाला बांधलं, नवऱ्याकडून लाथाबुक्क्या अन् बेल्टने अमानुष मारहाण; मुलं विनवणी करत राहिले पण...

Traffic Block: वाहतूक कोंडीनं घेतला चिमुरड्याचा जीव; मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर २५ किलोमीटर वाहनांच्या रांगा

Vote Chori: राहुल गांधींचा नवा आरोप; राजुरात 6853 मतं वाढवल्याचा आरोप

Maharashtra Politics : बाळासाहेबांशेजारी दिघेंचा फोटो; शिंदे-ठाकरे सेनेत जुंपली, VIDEO

SCROLL FOR NEXT