आजचे दिनमान दिनांक 29 जुलै 2021 वार गुरुवार - Saam Tv
राशिभविष्य

29 जुलै 2021 - राशिभविष्य

आजचे दिनमान दिनांक 29 जुलै 2021 वार गुरुवार

साम टिव्ही

मेष : दैनंदिन कामातही अडचणी जाणवण्याची शक्यता. प्रवास शक्यतो टाळावेत.

वृषभ : व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.

मिथुन : मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

कर्क : जिद्द व चिकाटी वाढेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

सिंह : वादविवाद टाळावेत. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

कन्या : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

तुळ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृश्‍चिक : अपेक्षित गाठीभेटी होतील. नवीन दिशा व नवा मार्ग दिसेल.

धनु : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील.

मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कुंभ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

मीन : तुमचे मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. वैवाहिक सौख्य लाभेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ब्लँकेट्स न धुता कशी स्वच्छ करावीत? सोप्या ट्रिक्सनं कुबट वास होईल गायब

Maharashtra News Live Update: सोमेश्वर कारखाना निवडणुकीत अजित पवार गटाची बाजी; ४ उमेदवार विजयी

देशात आंदोलनं का होतायत? CJP ला पाठिंबा का मिळतोय? तुषार गांधींनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

Bike Air Filter: बाईकचा एअर फिल्टर किती किलोमीटर्सनंतर बदलावा?

Congress Protest Live Update : काँग्रेसच्या आंदोलनावर किरेन रिजिजू यांची टीका; म्हणाले, ‘काँग्रेस दिशाहीन’

SCROLL FOR NEXT