Daily Horoscope: राशीभविष्य 3 फेब्रुवारी 2022  - Saam Tv
राशिभविष्य

Daily Horoscope: राशीभविष्य 3 फेब्रुवारी 2022

दिनांक : 3 फेब्रुवारी 2022 : वार : गुरुवार आजचे दिनमान

साम टिव्ही

आजचे दिनमान

मेष : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृषभ : काहींना प्रवासाचे योग येतील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

मिथुन : हितशत्रुंवर मात कराल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

कर्क : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

कन्या : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

तुळ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना प्रवासाचाचे य ोग येतील.

वृश्‍चिक : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

धनु : संततिसौख्य लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

मकर : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कुंभ : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. शासकीय कामे पुढे ढकलावीत.

मीन : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

Vidhan Parishad Result: बंडखोर खासदार आष्टीकरांना मोठा धक्का, विधान परिषद निवडणुकीत मुलाचा पराभव

Sanjay raut: “फडणवीसांच्या चेहऱ्यावरील हसू खोटं, भाजपमध्ये थेट ओपन वॉर सुरू”; संजय राऊतांचा मोठा दावा

ऑपरेशन टायगरनंतर शिंदेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये बंडखोर गितेंचा विजय; पराभवानंतर दराडेंचा भाजपवर 'दगाफटक्याचा' आरोप

Crime : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याचा हाफ एन्काउंटर, पोलिसांनी दोन्ही पायांवर झाडल्या गोळ्या

SCROLL FOR NEXT