Daily Horoscope: आजचा दिवस धनु, कुंभ राशींसाठी जाईल चांगला - Saam TV
राशिभविष्य

Daily Horoscope: आजचा दिवस धनु, कुंभ राशींसाठी जाईल चांगला

दि. ८ जानेवारी २०२२ आजचे दिनमान जाणून घ्या तुमच्या राशीत आज काय आहे ते....

साम टिव्ही

आजचे दिनमान

मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

वृषभ : नवीन परिचय होतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

मिथुन : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

कर्क : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

तुळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

वृश्‍चिक : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींची वैचारिक प्रगती होईल.

धनु : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

मकर : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

कुंभ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. कौटुंबीक सौख्य लाभेल.

मीन : आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: बैलगाडा शर्यतीत अपघाताचा थरार, तरुण खाली पडला अन्..., काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

Latur: मिरवणुकीदरम्यान बैल अचानक उधळला, ग्रामस्थ सैरावैरा पळू लागले; VIDEO व्हायरल

Pimpari-Chinchwad: पिंपरी चिंचवडमध्ये कुत्र्यांची दहशत, ७ कुत्र्यांचा तरुणावर हल्ला; थरकाप उडवणारा VIDEO

Beed Crime: संस्था चालकाच्या त्रासाला कंटाळला, तरुणाने आयुष्य संपवलं; बीडमध्ये खळबळ

Beed : सरकारी वकिलानं कोर्टातच आयुष्य संपवलं, आता आला मोठा ट्विस्ट; न्यायाधीशावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT