Rashi Bhavishya Today 17th January 2024 Saam TV
राशिभविष्य

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य १७ जानेवारी २०२४, मेषसह १२ राशींसाठी कसा असणार आजचा दिवस?

Satish Daud
Mesh Rashi Bhavishya Today

मेष : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

Vrushabh Rashi Bhavishya Today

वृषभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

Mithun Rashi Bhavishya Today

मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

Kark Rashi Bhavishya Today

कर्क : धार्मिक कार्यात सहभाग होईल. भाग्यकारक घटना घडेल.

Sinh Rashi Bhavishya Today

सिंह : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

Kanya Rashi Bhavishya Today

कन्या : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. इतरांवर प्रभाव राहील.

Tul Rashi Bhavishya Today

तूळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

Vruchik Rashi Bhavishya Today

वृश्‍चिक : शैक्षणिक क्षेत्रात सुसंधी लाभेल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Dhanu Rashi Bhavishya Today

धनू : मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

Makar Rashi Bhavishya Today

मकर : जिद्दीने कार्यरत राहाल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

Kumbh Rashi Bhavishya Today

कुंभ : जुनी येणी वसूल होतील. आर्थिक लाभ होतील.

Meen Rashi Bhavishya Today

मीन : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. शासकीय कामे मार्गी लागतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT