Budhaditya and Lakshmi Narayan Yog saam tv
राशिभविष्य

Budhaditya Rajyog: 12 महिन्यांनी सूर्याच्या राशीत बनणार पॉवरफुल बुधादित्य योग; 'या' राशींना मिळू शकणार पद-प्रतिष्ठा

Budhaditya Rajyog In Leo: जेव्हा सूर्य आणि बुध ग्रह एकाच राशीत एकत्र येतात, तेव्हा 'बुधादित्य योग' तयार होतो. सूर्य हा आत्मा, नेतृत्व, अधिकार, सरकारी कामे आणि सन्मानाचा कारक आहे, तर बुध ग्रह बुद्धी, वाणी, तर्कशास्त्र, व्यापार आणि संप्रेषणाचा कारक आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे खास राजयोग तयार होतात. ग्रह एका विशिष्ट अंतराने इतर ग्रहांशी युती करतात. ज्याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होतो.

धनु रास

बुधादित्य राजयोग तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकणार आहे. या काळात तुमचे नशीब चमकू शकणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप शुभ राहणार आहे. तुमची प्रलंबित कामं यावेळी पूर्ण होणार आहेत. तुम्हाला आदर आणि प्रतिष्ठा मिळू शकते. धार्मिक कार्यात रस वाढणार आहे. व्यवसायात फायदा होऊ शकतो.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोगाची निर्मिती शुभ ठरू शकणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांनाही या काळात त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळणार आहे. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहणार आहे. वैवाहिक जीवनात गोडवा आणि आनंद येणार आहे.घालवण्याची संधी मिळेल.

तूळ रास

उत्पन्न आणि गुंतवणुकीच्या बाबतीत बुधादित्य राजयोग तुमच्यासाठी शुभ ठरू शकणार आहे. या काळात तुमचे उत्पन्न प्रचंड वाढू शकणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. व्यावसायिकांना मोठा व्यवसाय करार मिळू शकणार आहे. शेअर बाजार, सट्टेबाजी आणि लॉटरीमधून नफा मिळण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Praful Patel: 'कुणी स्वतःला बाहुबली समजू नका'; बिहारच्या निकालानंतर पटेलांचं वक्तव्य

वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टीसाठी सरकारी परवानगी; ठाकरे सेनेचा हल्लाबोल

Bihar Election: बिहारमध्ये काँग्रेसचा पराभव का आणि कसा झाला? ज्येष्ठ नेत्यानं थेट सांगितलं

Nashik Politics: भाजपला धक्का देणाऱ्या अजितदादांना नाशिकमध्ये धक्का,बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Amit Thackeray : मोठी बातमी! मनसे नेते अमित ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल, काय आहे संपूर्ण प्रकरण?

SCROLL FOR NEXT