Astrology Today Rashi Bhavishya Marathi 25 September 2023 Saam TV
राशिभविष्य

Astrology Today: आर्थिक लाभ होईल, नशिबाची साथ मिळेल; या राशींसाठी आज भाग्याचा दिवस

Horoscope Today 25 September 2023: आर्थिक लाभ होईल, नशिबाची साथ मिळेल. या राशींसाठी आज भाग्याचा दिवस, वाचा आजचे संपूर्ण राशीभविष्य

Satish Daud
Mesh Rashi

मेष : जिद्दीने कार्यरत रहाल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

Vrushabh Rashi

वृषभ : व्यवसायात वाढ होईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Mithun Rashi

मिथुन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आरोग्य उत्तम राहील.

Kark Rashi

कर्क : इतरांच्या सहकार्याची अपेक्षा नको. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Sinh Rashi

सिंह : संततिसौख्य लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Kanya Rashi

कन्या : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

Tul Rashi

तूळ : गुरुकृपा लाभेल. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

Vruchik Rashi

वृश्‍चिक : अचानक धनलाभाची शक्यता. मनोबल वाढविणारी घटना घडेल.

Dhanu Rashi

धनू : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

Makar Rashi

मकर : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रवास शक्यतो टाळावेत.

Kumbh Rashi

कुंभ : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

Meen Rashi

मीन : व्यवसायात वाढ होईल. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्तावर समोर येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव कारची टेम्पो अन् दुचाकीला धडक, एकाचा जागीच मृत्यू; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर

Relationship Tips: सासूबाईंची आवडती सून होण्यासाठी करा 'या' ५ गोष्टी; सासरवाडीत व्हाल सर्वांच्या लाडक्या

Tuesday Horoscope: संपत्तीत वाढ होणार! ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

काँग्रेस नेत्यावर गोळीबार; 6-7 गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोलारांनी काढला पळ

Maharashtra News Live Update: शिवसेनेकडून आमदार बच्चू कडू यांच्याकडे मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT