Zee Talkies Comedy Awards Photos  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Zee Talkies Comedy Awards: मराठमोळ्या अवॉर्ड कार्यक्रमाला दाक्षिणात्य चित्रपटातील गाण्यांचा तडका !

गेल्या काही दिवसांपासून टिव्हीवर चार ज्येष्ठ अभिनेते आणि एका बॉलिवूड अभिनेत्रीने स्टेजवर आपल्या दिलखेचक नृत्यशैलीने चांगलीच आग लावली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: येत्या ९ ऑक्टोबरला ' झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स' चे वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर करण्यात येणार आहे.(Marathi Actors) गेल्या काही दिवसांपासून टिव्हीवर चार ज्येष्ठ अभिनेते आणि एका बॉलिवूड अभिनेत्रीने स्टेजवर आपल्या दिलखेचक नृत्यशैलीने चांगलीच आग लावली होती. (Bollywood Actress)

गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांनाच आपल्या ठेक्यावर नाचवणाऱ्या पुष्पा चित्रपटातील 'ऊ अंटावा मावा' गाण्याने कॉमेडी अवॉर्ड्समध्ये आग लावली होती.(Bollywood Movies) या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे आजच्या तरुणांना लाजवेल अशा डान्स स्टेप्सने जेष्ठ अभिनेत्यांची चौकडी असलेल्या सुनिल तावडे, विजय कदम, विजय पाटकर, जयवंत वाडकर यांनी एका हिंदी गाण्यावर डान्स केला.

सोबतच मराठमोळ्या अवॉर्ड कार्यक्रमाला दाक्षिणात्य चित्रपटातील गाण्यांचा तडका असणार आहे. 'ऊ अंटावा मावा' गाण्यावर बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री एमी एला डान्स करणार आहे. तिच्यासोबतच जेष्ठ अभिनेत्यांची चौकडी असलेले कलाकारही आपल्या खास नृत्यशैलीत थिरकणार आहेत . विनोदी सिनेमा, नाटक, कलाकार यांना सन्मानित करण्याबरोबच झी टॉकीज कॉमेडी अवॉर्डच्या मंचावर मनोरंजनाचा पाऊस पडणार आहे.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT