Chetan Bhagat On Uorfi Javed Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed: लोक अंगावर चादर घेऊन उर्फी जावेदचे फोटो बघतात, लाईक करतात; चेतन भगत यांना का आठवली उर्फी?

चेतन भगतने एका कार्यक्रमादरम्यान उर्फी जावेदबद्दल त्याचे मत मांडले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Chetan Bhagat Talk About Urfi Javed: उर्फी जावेदचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ड्रेसिंग सेन्स आणि अनोख्या शैलीमुळे ती सोशल मीडियावर चर्चेत असते. उर्फी जावेदने तिची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. चेतन भगतनेही उर्फी जावेदबद्दल त्याचे मत व्यक्त केले आहे.

उर्फी जावेदच्या चर्चा सोशल मीडियाव्यतिरिक्त देखील रंगताना पाहायला मिळत आहेत. उर्फी फक्त सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे असे नाही. लोक तिच्याबद्दल अनेकदा मत व्यक्त करतात. पण उर्फी कोणाचीही पर्वा करत नाही.

चेतन भगतही उर्फीविषयी बोलताना आढळला आहे. चेतनने एका कार्यक्रमादरम्यान उर्फी जावेदबद्दल त्याचे मत मांडले. आजची तरुण पिढी आणि फॅशन क्वीन उर्फी जावेद यांच्याशी त्याने तिथे चर्चा केली. तो म्हणाले की, आज तरुणाई उर्फी जावेदचे फोटो आणि व्हिडिओ पाहणे पसंत करत आहे. उर्फीच्या सर्व कपड्यांबद्दलही सर्वांना माहिती आहे. यात उर्फीची चूक नाही. ती तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. बिछान्यात शिरून लोकं उर्फीचे फोटो बघत आहेत. (Actress)

चेतन भगत हा एक उत्कृष्ट लेखक आहेच, तसेच तो एक उत्तम माणूस देखील आहे. चेतन भगतने उर्फी आणि आजच्या तरुणाईबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या.तरुणांना पुस्तके वाचण्यास सांगितले. चेतन म्हणतो की, विकासासाठी इंटरनेट, डेटा असणे किंवा वापरणे ही वाईट गोष्ट नाही, परंतु या इंटरनेटने आज प्रत्येकाला कमकुवत केले आहे. आजकालची तरुण फोनवर नुसते रील बनवतात किंवा फोटो लाइक करतात.

उर्फी जावेदवर चर्चा करताना चेतनने सांगितले की, 'आज तरुणाई फक्त उर्फी जावेदच्या फोटोलाच पसंती देत ​​आहे. मुलाखतीला गेल्यावर काय बोलणार, मला उर्फीच्या सर्व ड्रेसेसची माहिती आहे. पण इथे उर्फीची चूक नाही. ती तिचं करिअर घडवत आहे. पण लोक बिछान्यात शिरून उर्फीचे फोटो बघत आहेत. मी पण आज उर्फीचे सगळे फोटो पाहून आलो आहे. (Social Media)

उर्फी जावेदसोबतच चेतन भगतने उल्लू टीव्हीबद्दल आपले मत मांडले आहे. तो म्हणाला की, घुबडाचे काम रात्री जागे राहणे आहे. उल्लू टीव्हीही फक्त रात्रीच दिसतो. चेतन भगतने पुढे त्यांच्या काळाविषयी चर्चा केली. जेव्हा इंटरनेटचे प्रमाण कमी होते. म्हणूनच त्याने लेखन करण्यास सुरूवात केली. 'ज्या वयात अभ्यास करावा लागतो त्याच वयात डेटिंग आणि गर्लफ्रेंड बनवण्याकडे बरेच लक्ष जाते. पण लोक हे कसे विसरतात की, जर तुमच्याकडे चांगली नोकरी असेल तर तुम्हाला नक्कीच चांगली मैत्रीण मिळेल.' असे चेतनने सांगितले. (TV)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

Shahaji Bapu Patil : डोंगर-झाडीनं माझं नाव झालंय, इज्जत घालवू नका : शहाजीबापू पाटील

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

SCROLL FOR NEXT