Tauba Tauba Song Viral Video Instagram
मनोरंजन बातम्या

Tauba Tauba Song : गावच्या महिलेचा 'तौबा तौबा' डान्स; एखाद्या हिरोईनला पण जमणार नाही अशी स्टेप, VIDEO एकदा बघाच!

Tauba Tauba Song Viral Video : एका महिलेचा 'बॅड न्यूज' चित्रपटातील 'तौबा तौबा' गाण्यावरील व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. त्या महिलेचा डान्सपाहून तुम्ही विकी कौशलचा ही डान्स विसराल

Chetan Bodke

योगेश गायकवाड, साम टीव्ही

मुंबई : कलाकार हा आपली कला कोणत्या ना कोणत्या मार्गाने मांडत असतोच. कोणाला गायनाची आवड असते तर कोणाला नृत्याची आवाड असते. प्रत्येकाच्या कलागुणांनुसार त्यांनी कलाकारी ठरत असते.

पुर्वी कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी कमी मिळत होती. नाटकांच्या,टीव्हीच्या माध्यमातून अनेक कलाकार त्यांची कला सादर करण्याची संधी मिळाली. वर्तमान काळातील सोशल मीडियाने तर कलाकारांना तळ हातावर नेहुन ठेवलं आहे. आज प्रत्येकजण स्मार्ट फोन वापरतो. आणि। सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतोच.

रिल्सच्या माध्यमातून अनेक तरुण हे आपली कला सादर करत असतात. आता बघा एक गृहिणी आपल्या मुलांसोबत सुंदर असा डान्स करत आहे.ही महिला अत्यंत गरीब घरातली असल्याचं व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे. पण ही महिला एका गाण्यावर डान्स करतांनाचा व्हिडिओ बनवतं होती. व्हिडीओ बनवताना या महिलेने असा भन्नाट डान्स केला आहे. की तरुण मुलींना ही लाजवेल अशा डान्सिंग स्टेप्स तिने 30 सेकंदाच्या रिल्समध्ये केल्या आहेत. तिच्या सोबत तिची दोन मुलं देखी डान्स करतांना दिसत आहे.

हा प्रांजळपणे व्हिडीओ बनवताना तिनं भन्नाट डान्स केलाय. या महिलेचा मुलांसोबत चा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.. या महिलेचा डान्स पाहून अभिनेता विकी कौशिक ने सुद्धा या माहिलीच कौतुक केलं आहे..

हा व्हिडीओ रुपाली यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय. आणि हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Coffee For Weight Loss: 30 दिवस ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन कमी होते का? जाणून घ्या

Weight Loss : वाढतं वजन अन् चरबीची चिंता सोडा! आजपासूनच डाएटमध्ये खा 'या' पिठाची भाकरी

Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

Ladki Bahin Yojana: गणेशोत्सवात लाडकीच्या खात्यात ₹१५०० येणार की ₹३०००, महत्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

SCROLL FOR NEXT