Urvashi Rautela Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urvashi Rautela Dance Video: डान्स करता करता उर्वशी रौतेलाने हद्दच केली पार, बोल्ड अदांमधील व्हिडिओ झाला व्हायरल

उर्वशी रौतेलाचा व्हिडिओ झाला व्हायरल, डान्स करताना केले असे काही पाहणारे झाले थक्क.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलीवूडची (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) नेहमीच चर्चेत असते. उर्वशी चर्चेत राहण्याची एकही संधी गमावत नाही. उर्वशीच्या बोल्ड अदांमुळे सोशल मीडियाचा पारा नेहमीच हाय असतो. उर्वशी एक सुंदर डान्सर आहे. परंतु डान्स करता करत ती असा काही करून जाते की पाहणारे थक्क होतात. उर्वशीच एक जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहेत. त्या व्हिडिओमध्ये उर्वशी डान्स करता करता टॉपलेस झाली आहे.

उर्वशी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यातील अपडेट ती सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून शेअर करत असते. परंतु कधी कधी काही असे व्हिडिओ शेअर ज्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. उर्वशीने काही वर्षांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता, जो पाहताच तुम्ही आजही सुन्न व्हाल.

उर्वशीने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला होता. उर्वशी व्हिडिओमध्ये अप्रतिम डान्स करत आहेत. परंतु डान्स करता करता ती टी-शर्ट काढते. उर्वशी या व्हिडिओमध्ये तिच्या 'बिजली की तार' सुपरहिट गाण्यावर डान्स करत आहे. हे गाणे नेहा कक्कड आणि टोनी कक्कड यांनी गायले आहे. हे गाणे उर्वशीवर चित्रित झाले आहे.

आपल्या अदांनी चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी उर्वशी लवकरच 'इन्स्पेक्टर अविनाश' या वेब सीरीजमध्ये दिसणार आहे. या वेब सीरीजमध्ये उर्वशी रणदीप हुड्डासोबत काम करणार आहे. तसेच ती एका मोठ्या चित्रपटातही दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Protest Live Updates : जरांगे नावाची काडी होती, तिला ज्वालामुखी करण्यासाठी पवार-ठाकरे जबाबदार - हाके

Manoj Jarange patil : मराठा आरक्षणासाठी जिवाचे रान, मनोज जरांगेंचा १५ वर्षांपूर्वीचा 'तो' फोटो व्हायरल!

Weather Update : अकोल्याला पावसाचा फटका, नागरिकांना पाण्याने वेढले; पाच जणांचा थरारक रेस्क्यू

Maharashtra Live News Update: लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत- उद्धव ठाकरे

Param Sundari Review: 'चेन्नई एक्सप्रेस'ची कॉपी आहे 'परम सुंदरी'? वाचा प्रेक्षकांचा रिव्ह्यू

SCROLL FOR NEXT