Urfi Javed share new video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed Video: नुसते पंख लावून उर्फीने केले शूट, व्हिडिओ पाहून तुम्हाला बसेल ४४० व्होल्टचा करंट

उर्फीने तिच्या इन्स्टाग्रामवर नवीन व्हिडिओ शेअर केला आहे.

Pooja Dange

Urfi Javed New Video: उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. या वादामुळे उर्फीला काल पोलीस ठाण्यात चौकशीसाठी देखील जावे लागले. त्यानंतर उर्फी ट्विटर ट्विट करत तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या. हा वाद सुरू असताना उर्फीने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही सुद्धा चकरावून जाल.

उर्फी सध्या चित्रा वाघ यांच्या निशाण्यावर आहे. उर्फी जे कपडे घातले त्यावरून हा वाद सुरू झाला आहे. अशात उर्फीने पुन्हा एकदा तिच्या स्टाईलमधला एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

उर्फीने तिच्या इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी तिच्या अंगावर नुसते पंख लावले आहेत. आकाशी रंगाची पिसे आणि त्याखाली निळ्या रंगाचा स्लिट असलेला फुल स्कर्ट तिने घातलं आहे. पोनी टेल, न्युड मेकअप आणि पांढऱ्या रंगाच्या हिल्स असा तिचा संपूर्ण लुक आहे.

काही मिनिटांचं उर्फीच्या या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि हजारो कमेंट्स आल्या आहेत. नाझ जोशी या इंफ्लुन्सरने सुद्धा उफिच्या या व्हिडिओ कमेंट केली आहे. तिने म्हटले आहे की, 'प्रत्येक स्त्रीला स्वातंत्र्याचे पंख आहेत, तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला ते पंख पसरवण्याची गरज आहे. वेल डन उर्फी सिस,' असं तिने या कमेंटमध्ये म्हटलं आहे.

उर्फीच्या व्हिडिओ जितकी चर्चा आहे, तितकीच चर्चा तिच्या आणि चित्रा वाघ यांच्या वादाची देखील आहे. उर्फीने महाराष्ट्र महिला आयोगाकडे चित्रा वाघ यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahrashtra Politics: राज आले, मविआ फुटली, ठाकरेंना काँग्रेस राष्ट्रवादीही घेरणार?

आधी बहिष्कार, आता CM च्या कार्यक्रमाला दांडी,फडणवीसांचा दम, तरीही शिंदेसेनेत नाराजी कायम

Maharashtra Live News Update: मुंबईत बॅनर कारवाईवरून ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक

राज्याच्या राजकारणात नवी युती होणार?ठाकरेंनंतर आता आंबेडकर एकत्र येणार?

खूशखबर! म्हाडाकडून लवकरच भाडेतत्त्वावरील घरे मिळणार, प्रशासनाने उचललं महत्वाचं पाऊल

SCROLL FOR NEXT