Urfi Javed New Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed Video: जाळ्यात अडकलेल्या उर्फीने चाहत्यांना दिला रेड अलर्ट

उर्फीने शेअर केला तिचा नवा हॉट लूक.

Pooja Dange

Urfi Javed New Video: उर्फी जावेद सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असणारे एक नाव आहे. उर्फी नेहमीच आपल्याला अतरंगी आऊटफिटमध्ये दिसत असते. तिच्या या आऊटफिटमुळे अनेकदा तिला टीकेचा सामना करावा लागतो. तरीही उर्फी कोणाचीही पर्वा न करता तिचे काम करत असते आणि सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. उर्फी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. तसेच तिचे लाखो फॉलोवर आहेत.

उर्फी यावेळी नव्या रंगात दिसली आहे. उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो खूप व्हायरल होत आहे. उर्फी या व्हिडिओमध्ये न्यूड दिसत आहे. तसेच शरीर झाकण्यासाठो तिने रेड टेपचा वापर केला आहे. तिने व्हिडिओला 'जाळ्यात अडकले' (Caught In a web !) असे कॅप्शन दिले आहे. (Viral Video)

उर्फीचा हा व्हिडिओ वरून शूट केले आहे. व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला असेल वाटेल की उर्फी भिंतीला चिकटली आहे. उर्फीचा हेच दाखविण्याचा प्रयत्न आहे. कारण तिने तिच्या कॅप्शनमध्ये तसे लिहिले आहे. तिने कॅप्शनमध्ये सांगितले आहे की मी कोळ्याच्या जाळ्यात अडकले आहे. तसेच तिच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. (Celebrity)

उर्फीचा हा अंदाज काही आवडला आहे. तर काही लोक तिला ट्रोल देखील करत आहेत. परंतु ट्रोल करणाऱ्यांना कसे उत्तर द्यायचे हे उर्फीला माहित आहे. मग तिला ट्रोल करणारे सामान्य लोक असोत किंवा सेलिब्रिटी. उर्फी सध्या स्पिट्सविला या टिव्हीवरील शोमध्ये दिसत आहे. तिथे उर्फी तिच्या बेधडक बोलण्याने आणि बोल्ड ड्रेससिंगने सगळ्यांना बोल्ड करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाणे ते बोरिवली प्रवास १५ मिनिटांत होणार, मुख्यमंत्र्यांकडून गेमचेंजर प्रकल्पाचे शुभारंभ, काय आहेत वैशिष्ट्ये?

Pawan Khera House Raid : काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या घरावर छापेमारी; विधानसभा निवडणुकीआधी मोठी कारवाई; हैदराबादला पळाल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार, भरधाव टँकरने तरुणीला चिरडलं

Maharashtra News Live Update: भयंकर! वारजेमध्ये वाहतूक पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! दररोज ३०० रुपये गुंतवा अन् १५ लाख मिळवा; फक्त व्याजातून मिळणार ४.४० लाख

SCROLL FOR NEXT