मनोरंजन बातम्या

Urfi Javed Video: कपडे संपले म्हणून असले उद्योग! चेहऱ्यावरच्या जखमा दाखवत उर्फीचं खास फोटोशूट

Urfi Javed Dress:

Pooja Dange

Urfi Javed Flaunt Her Mark With Makeup:

उर्फी जावेद तिच्या अनोख्या शैलीने नेहमीच नेटकऱ्यांना आश्चर्यचकित करते. उर्फीची फॅशन आणि बोलणे यामुळे ती अनेकदा चर्चचा विषय बनते. क्वचित असं होत की उर्फी ट्रोल झाली नाही.

उर्फी नेहमीप्रमाणे पापाराझींच्या कॅमेरामध्ये कैद झाली आहे. यावेळी तिच्या ड्रेसनी लोकांचे लक्ष वेधलं. पण आणखी एका कारणामुळे उर्फी चर्चेत होती. चला पाहूया कपड्यांव्यतिरिक्त उर्फीची कशामुळे चर्चा होतेय.

पापाराझींच्या कॅमेरात स्पॉट झाल्यानंतर उर्फीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसत आहे. तिच्या या ड्रेसला एकच पाय आहे. या आऊटफिटवर उर्फीने गळ्यात एक बँड कॅरी केला आहे. हा बंद खूपच सुंदर आहे. काळ्या रंगाच्या या बँडवर लाल रंगाचे फुल आहे.

आऊटफिट आणि गळ्यातील बँडनंतर लक्ष जात ते उर्फीच्या चेहऱ्याकडे. उर्फीच्या चेहऱ्यावर एक डाग दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरील या निशाणाबद्दल उर्फीने या व्हिडीओमध्ये सांगितले आहे. उर्फी म्हणाली की, 'मला लागलं आहे. मी ते फिलरने लपविण्याचा प्रयत्न करत होते. पण ते लपलं जात नव्हतं. म्हणून मी ठरवलं त्याला अजून डार्क करून ते फ्लॉन्ट करते. खुप सेक्सी दिसत आहे ना!'

उर्फीच्या या मेकअप स्किलचे पापाराझीं कौतुक करत होते. तिच्या चेहऱ्यावर तो मार्क खूप चांगला दिसतोय असे पापाराझी म्हणाले.

उर्फी नेहमीच काहीतरी अतरंगी करत असते. त्यामुळे तिला अनेकदा टीकेचा सामना करावा लागतो. पण निडरपणे ती सर्वांशी लढते आणि उभी राहते. उर्फी अनेकदा गरिबांना मदत करताना देखील दिसते. उर्फी फटकळ जरी असली तरी ती मानाने खूप चांगली आहे. याचा प्रत्यय अनेकदा नेटकऱ्यांना आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

SCROLL FOR NEXT