कोरोना नियमांचे उल्लंघन करणं दोन बड्या अभीनेत्रींना भोवलं Saam Tv
मनोरंजन बातम्या

कोरोना नियमांचे उल्लंघन करणं दोन बड्या अभीनेत्रींना भोवलं

बॉलिवूडचे आणखीही मोठे सूपरस्टार कोविड १९ संसर्ग बाधीत झाल्याची माहीती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला सातत्याने कोविड १९ संसर्ग होऊ नये यासाठी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्यासाठी आवाहन करत आहेत. मुंबई महापालिका आणि आरोग्य विभाग कोविड १९ संसर्गाला रोखण्यासाठी जीवाचा आटापीटा करत आहेत. मात्र दूसरीकडे सूपरस्टार सेलिब्रेटी कोविड १९ प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करत त्यांचे पार्टी करत आहे. त्याचा परीणाम आता दिसून येत आहे.

हे देखील पहा -

कारण बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर आणि तिची जवळची मैत्रिण अभिनेत्री अमृता अरोरा दोघीना कोरोनाची लागण झाली आहे. या दोन्ही अभिनेत्री गेल्या काही दिवसांत अनेक बॉलिवूड पार्ट्यांमध्ये उपस्थित होत्या. त्यामुळे आता या दोन्ही अभिनेत्री ज्या व्यक्तींच्या संपर्कात आल्या आहेत त्या सर्वांची आता चाचणी करण्यास मुंबई महापालकेच्या आरोग्य विभागाने सुरवात केली आहे.

यो दोन्ही अभिनेत्री बॉलिवूड पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्यामुळे त्या सूपर स्प्रेडर ही ठरू शकण्याची शक्याता सूत्रांनी व्यक्त केली आहे. जे करीन कपूर आणि अम्रूता अरोरा यांच्या संपर्कात होते त्यांचे आज रिपोर्ट येणार आहेत. यामध्ये आता काही मोठ्या बॉलिवूड सूपरस्टाराची नावं असल्याची माहीती मिळत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Raj Thackeray Look: डोळ्याला गॉगल अन् गळ्यात मफलर; विजयी मेळाव्यातील राज ठाकरेंचा स्टायलिश लूक

Sushil Kedia: 'मला माफ करा, राज ठाकरेंचा आदर करतो'; मनसेच्या दणक्यानंतर उद्योजक संजय केडिया वठणीवर

National Highway Toll : प्रवाशांनो लक्ष द्या! राष्ट्रीय महामार्गांवरील टोल दर ५० टक्क्यांनी कमी; जाणून घ्या सरकारची अधिसूचना

Worli Dome : मोर्चाच्या चर्चेने सरकारला माघार घ्यावी लागली: Raj Thackeray | VIDEO

SCROLL FOR NEXT