Nitin Chauhaan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nitin Chauhaan: 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याचं निधन, अवघ्या ३५ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

Nitin Chauhaan Passed Away: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता नितीन चौहानचं निधन झालं आहे. नितीनने वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला

Manasvi Choudhary

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता नितीन चौहानचं निधन झालं आहे. नितीनने वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. नितीनच्या निधनाने संपूर्ण टिव्ही विश्वात शोककळा पसरली आहे. अभिनेत्याच्या अचानक जाण्याने चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

नितीन चौहानच्या निधनाची माहिती विभूती ठाकूर हिने दिली आहे. सोशल मीडियावर विभूतीने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या स्टोरीमध्ये तिने,"रेस्ट इन पीस माय डिअर. ऐकून खूप आश्चर्य व दु:ख झाले." असं म्हटलं आहे. पुढे तिने, "देव तुमच्या आत्म्याला शांती देवो." यातच नितीनचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

Vibhuti Thakur

'क्राइम पेट्रोल' आणि 'स्प्लिट्सविला' या कार्यक्रमांच्या माध्यमातून नितीन लोकप्रिय झाला. क्राइम पेट्रोलमधून नितीनला खरी ओळख मिळाली. 'जिंजगी डॉट कॉम' मध्येही नितीनने काम केलं. नितीनने शेवटचे २०२२ मध्ये "तेरा यार हूं मै" या टिव्ही शोमध्ये दिसला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईतील ताज हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

पावसाळ्यात मिळणारी चमचमीत आणि औषधी तरोटा भाजी, एकदा तरी नक्की खा

8th Pay Commission : फिटमेंट फॅक्टर 3 टक्क्यांपेक्षा कमीच राहणार? आठव्या वेतनाबाबत आली मोठी अपडेट

Water Metro: मुंबईत तयार होणार जगातील सर्वात मोठं वॉटर मेट्रो नेटवर्क, कुठून कसा प्रवास अन् काय आहे विशेष?

Burping Remedies : जेवल्यानंतर सतत ढेकर येतात? आजपासूनच करा 'हा' रामबाण उपाय

SCROLL FOR NEXT