Tony Kakkar Wedding Instagram
मनोरंजन बातम्या

Tony Kakkar: बिग बॉस मधली 'ही' अभिनेत्री झाली नेहा कक्करची वाहिनी

सध्या टोनी कक्करच्या लग्नाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Tony Kakkar Wedding: नेहा कक्करचा भाऊ टोनी कक्कर सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आला आहे. नुकताच टोनी कक्करच्या लग्नाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याने जास्मिन भसीनसोबत लग्नगाठ बांधली आहे.

टोनी कक्करने गुपचूप लग्न उरकल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे. पण हे त्यांनी लग्न रियल लाईफमध्ये केलं नसून शूटिंगसाठी केलं आहे. ज्यात जास्मिन आणि टोनीने लग्न करतानाचा सीन आहे. गाण्यात, बिग बॉस ब्युटीने सोनेरी आणि गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला आहे तर टोनी त्याच्या अमूर्त प्रिंटेड कपड्यांमध्ये दिसत आहे.

या व्हिडिओवर चाहत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया येत आहेत. एकाने लिहिले, 'तुम्ही नुसते चाहत्यांना वेडे बनवा, देव तुम्हाला वेडं बनवतो'. तर दुसऱ्याने विचारले अली गोनी कुठे आहे, ती दिसत नाही. जास्मिन आणि अली बिग बॉसच्या घरापासून एकमेकांना डेट करत आहेत आणि लवकरच लग्न करणार आहेत.

अभिनेत्री जस्मिन भसीनने सोशल मीडियावर गाण्याचं पहिलं पोस्टर शेअर केलं आहे. ' या वर्षातील लग्नाचं पहिलं गाणं आलं, DRJ Records आणि राज जैस्वाल प्रस्तुत टोनीचं लग्न?'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT