Arrest Warrant Against KRK saam tv
मनोरंजन बातम्या

KRK-Manoj Vajpayee: केआरकेला होणार अटक; मनोज वाजपेयी विरोधातील 'ते' वक्तव्य आलं अंगलट

Manoj Vajpayee Defamation: अभिनेता मनोज वाजपेयी यांनी केआरके विरोधात मानहानी केल्याची तक्रार दाखल केली आहे.

Pooja Dange

Arrest Warrant Against KRK: केआरके त्याच्या बेधडक आणि बेताल वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. केआरके नेहमीच कोणत्या ना कोणत्या कलाकारावर भाष्य करून वाद ओढवून घेत असतो.

नुकतेच केआरकेने मनोज वाजपेयी विरोधात एक गंभीर वक्तव्य केले आहे. अभिनेता मनोज वाजपेयीवर केलेल्या भाष्यामुळे केआरके विरोधात अटक वारंट जारी करण्यात आले आहे.

अभिनेता मनोज वाजपेयी यांनी केआरके विरोधात मानहानी केल्याची तक्रार दाखल केली आहे. हे प्रकरण २०२१ मधील आहे. केआरकेने ट्विट करत मनोज वाजपेयीला 'चरसी आणि गांजेडी' म्हटले होते. त्यानंतर मनोज वायपेयी यांनी केआरके विरोधात कठोर होती.

इंदूर जिल्हा न्यायालयाने १० मे रोजी केआरके न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. जर केआरके न्यायालयात हजार राहिला नाही तर त्याच्या विरोधात अटक वारंट जरी करण्यात येईल असे मनोज वाजपेयीचे वकिल परेश जोशीने सांगितले आहे.

मनोज वाजपेयी यांनी यावर म्हटले आहे की, केआरकेला इंदूर न्यायालयात सुरू असलेल्या या मानहानीच्या खटलाविषयी माहिती आहे, परंतु तो मुद्दामून न्यायालयात हजर राहत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमारांना नोटीस SIR विरोधातील लढाईला कायदेशीर बळ?

काशी विश्वनाथाच्या कळसाचं सोनं चोरीला? PMO कडे तक्रार,मंदिर प्रशासनानं आरोप फेटाळले

Friday Horoscope: अडकलेली कामं पूर्ण होतील, या 4 राशींच्या नशीबी आज पैसा; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

16 ऑक्टोबरला सरकारविरोधात CJPचा तिरंगा मोर्चा, कनॉट प्लेसचं 'जंतरमंतर' होणार

Fact Check: व्हॉट्सअॅपवर 'NO' लिहाल अकाऊंटमधील पैसे गमवाल? छोट्याश्या चुकीमुळे कष्टाचे पैसे घालवून बसाल?

SCROLL FOR NEXT