Online TRP Rating Of Marathi Serials  Saam TV
मनोरंजन बातम्या

TRP Rating Of Marathi Serial: 'टीआरपी'मध्ये स्टार प्रवाहच्या मालिका अव्वल; 'ठरलं तर मग!' पाठोपाठ 'आई कुठे काय करते' टॉपला

Tharal Tar Mag News: टीआरपी रेटिंगमध्ये स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांनी बाजी मारली आहे.

Pooja Dange

Marathi Serial TRP Rating:

टीव्ही मालिका हा प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे. चित्रपट किंवा वेबसीरीज पाहणाऱ्यांपेक्षा चित्रपट पाहणारा प्रेक्षकवर्ग जास्त आहे. प्रेक्षक कोणती मालिका जास्त पाहतात हे मालिकेच्या टीआरपीवरून ठरते.

पूर्वी मालिका फक्त टीव्हीवरील केबलवर पहिल्या जायच्या. कालांतराने मालिका विविध प्लॅटफॉर्म पहिल्या जाऊ लागल्या. आता ऑनलाईन किंवा डिजिटलचा काळ आहे. प्रेक्षकांना टीव्ही चॅनेलवर मालिका पाहणं शक्य झालं नाही तर मोबाईल, लॅपटॉप किंवा अॅपवर मालिका पाहतात.

२०२३मधील ३४व्या आठवड्यातील ऑनलाईन टीआरपीचे आकडे समोर आले आहेत. १९ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२३ पर्यंतची ही क्रमवारी आहे. या टीआरपी रेटिंगमध्ये स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांनी बाजी मारली आहे. ओटीटी अॅप हॉटस्टारवर या मालिका पहिल्या जातात.

मालिकांचे ऑनलाईन TRP रेटिंग

१. ठरलं तर मग!

२. आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)

३. सुख म्हणजे नक्की काय असतं!

४. रंग माझा वेगळा

५. ठिपक्यांची रांगोळी

६. लग्नाची बेडी

७. तुझेच मी गीत गात आहे

८. कुण्या राजाची गं तू राणी

९. मन धागा धागा जोडते नवा

१०. तुला शिकवीन चांगलाच धडा

११. मुरंबा

१२. शुभ विवाह

१३. तू चाल पुढं

१४. नवा गडी नवं राज्य

१५. अबोली

१६. मी होणार सुपरस्टार- छोटे उस्ताद २

१७. चला हवा येऊ द्या

१८. भाग्य दिले तू मला

१९ सातव्या मुलीची सातवी मुलगी

२०. पिंकीचा विजय असो

टीआरपी रेटिंगमधील २० मालिकांपैकी १४ मालिका या स्टार प्रवाहावरील आहेत. ज्या हॉटस्टारवर पहिल्या जातात. तर यातील ५ मालिका या झी मराठी वाहिनीवरील आहेत. तर कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला ही एक मालिका टीआरपी रेटिंगच्या यादीत समाविष्ट आहे. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईच्या चेंबूरमध्ये संरक्षण भिंत कोसळली; ७ झोपड्यांचं नुकसान, VIDEO समोर

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - आंबा घाटात दरड कोसळली

Urfi Javed: डोळ्याखाली जखम, चेहऱ्यावर रक्त; उर्फी जावेदची अशी का झाली अवस्था ? चाहते चिंतेत

७५ वर्षीय वृद्धेचे अब्रुचे लचके तोडले, झोपडपट्टीत घुसून तरूणाकडून जबरदस्ती, परिसरात खळबळ

Driving School: ड्रायव्हिंग शिकण्यासाठी सर्वोत्तम शाळा कशी निवडावी? अर्ज करण्याचे स्टेप-बाय-स्टेप टिप्स

SCROLL FOR NEXT