Urfi Javed Latest Fashion Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed: उर्फीच्या नव्या फॅशनने नेटकऱ्यांना फुटला घाम, आता कपडे नाही तर पोकळ बांबू...

उर्फीनं नुकतीच नवी फॅशन केली असून तिची फॅशन पाहून भल्याभल्यांना घाम फुटलाय.

Chetan Bodke

Urfi Javed Latest Fashion: उर्फी जावेद नेहमीच आपल्या फॅशनमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. आपल्या हटक्या आणि काही तरी वेगळ्या फॅशन सेन्सने नेहमीच नेटकऱ्यांना शॉक देत असते. तिच्या समोर भल्याभल्यांनी हात टेकले असून उर्फीच्या काही ज्ञानात भर पडत नाही. आता पुन्हा एकदा उर्फीनं आपल्या नव्या ड्रेसनं लोकांना दिवसा तारे दाखवले आहेत.उर्फीनं नुकतीच नवी फॅशन केली असून तिची फॅशन पाहून भल्याभल्यांना घाम फुटलाय.

उर्फीनं यावेळी कपड्याचा नाही तर एका वस्तूचा वापर करत आपला नवा कॉश्च्युम बनवला आहे. उर्फीनं यावेळी अशा वस्तूचा वापर केलाय त्याचा विचारही तुम्ही कदाचित करु शकत नाही. चला तिच्या त्या नव्या व्हिडीओवर एक नजर टाकूया.

तुमच्या माहितीसाठी सांगतो की, उर्फीनं यावेळी आपलं अंग झाकण्यासाठी ना कपड्याचा वापर केला आहे ना हातांचा. चक्क उर्फीनं यावेळी बांबूच्या टोपल्या घेऊन त्यापासून आपला ड्रेस तयार केला आहे.उर्फीच्या या युनिक फॅशननं साऱ्यांचंच लक्ष वेधले असून तिच्या डोक्यात या हटक्या कल्पना येतात कुठून? या विचारानं सर्वच नक्की हैराण झाले.

या व्हिडीओत आपण पाहू शकता की सुरुवातीला उर्फीनं फक्त बांबूच्या टोपलीचा फोटो दाखवला आहे पण काही वेळानंतर लगेचचं उर्फी या टोपल्यांना तोडून त्यापासून बनवलेला एक ड्रेस घालून दिसते. उर्फीनं या ड्रेसच्या आत स्किन कलरचे अंर्तवस्त्र घातले आहेत. ज्यामुळे हा ड्रेस प्रमाणापेक्षा जरा जास्तच बोल्ड दिसतोय.

या व्हायरल व्हिडीओत, उर्फीनं फक्त बांबूच्या टोपलीचा फोटो दाखवला असून काही वेळातच उर्फी या टोपल्यांना तोडत त्यापासून बनवलेला ड्रेस आपल्या चाहत्यांना दाखवते. उर्फीनं या ड्रेसच्या आत स्किन कलरचे अंर्तवस्त्र घातल्याने, हा ड्रेस प्रमाणापेक्षा जरा जास्तच बोल्ड दिसतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan Somvar: परळी वैजनाथ मंदिरात श्रावण सोमवारी भाविकांची गर्दी; आकर्षक सजावट आणि विशेष पूजांनी परिसर भक्तिमय वातावरणात तल्लीन|VIDEO

Maharashtra Live News Update: जेजुरीत पाच मजली इमारत झुकली

Sharad Pawar : दिल्लीतील खासदारांच्या आंदोलनात शरद पवार जखमी? इंडिया आघाडीच्या मोर्चात काय घडलं?

प्रतिकात्मक बार तयार करून पैसे उधळत ठाकरे गटाचे महायुती सरकारच्या निषेधार्थ अनोखे आंदोलन|VIDEO

Rice Cooking : पातेल्यात मऊ-मोकळा भात कसा शिजवावा? ५ गोष्टी कायम लक्षात घ्या

SCROLL FOR NEXT