Natasa Stankovic Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Natasa Stankovic News: हार्दिक पांड्यापासून दूर झाल्यानंतर परत प्रेमात पडली नताशा, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

Natasa Stankovic Social Media Post: नताशा स्टॅनकोव्हिक सोशल मीडियावर नेहमी ॲक्टिव्ह असते. दरम्यान नताशाची एक सोशल मीडियावरील पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

Apurva Kulkarni

नताशा स्टॅनकोव्हिक सोशल मीडियावर नेहमी ॲक्टिव्ह असते. दरम्यान नताशाची एक सोशल मीडियावरील पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. नव्या प्रेमाची अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

हार्दिक पांड्यापासून दूर झाल्यावर नताशा स्टॅनकोव्हिक मुलगा अगस्तय सोबत राहत आहे. नताशा सोशल मीडियावर नेहमीच एक्टिव्ह असते. सोशल मीडियावर ती नेहमी रोजच्या घडामोडीच्या अपडेट देत असते. दरम्यान आता नताशाने इस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने एक फोटो पोस्ट केला आहे. नताशाने पोस्टमध्ये लिहलं आहे की, 'देव मला दिशा दाखवत असून माझ्या आसपास फक्त प्रेम आहे. आणि त्या प्रेमाने मी कृतज्ञ आहे. या सर्व गोष्टींचा मी आनंद घेत आहे.

Natasa Stankovic Post

हार्दिक पाड्या आणि नताशा स्टॅनकोव्हिक यांनी एक वर्षाच्या रिलेशनशिपनंतर 2020 मध्ये लग्न केले होते. त्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीनं लग्न केले होते. त्यांचं लग्न एकदम ग्रँड पद्धतीनं करण्यात आले. या लग्नात मुलगा अगस्तय सुद्धा सहभागी झाला होता. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटोही व्हायरल झाले होते.

४ वर्षानंतर दोघेही झाले वेगळे

हार्दिक आणि नताशाने ४ वर्ष सोबत राहिल्यानंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला. दोघांनी मिळून हा निर्णय घेतला होता. मुलासाठी तसंच स्वत:साठी आम्ही वेगळे होत असल्याचंही त्यांनी सांगितले होते. तसंच दोघे मिळून मुलगा अगस्तयला सांभाळणार असल्याचही त्यांनी म्हटले होते.

दरम्यान नताशाने आता नव्या आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. ती एकट जगण्यात आनंद शोधत आहे. आपल्या मुलासोबत ती पुर्णवेळ घालवत असल्याचे पोस्ट शेअर करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT