Rahul Vaidya Bought New Car Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rahul Vaidya : गायक राहुल वैद्यने खरेदी केली अलिशान कार, किंमत वाचून चक्रावाल! पाहा Photos

Rahul Vaidya Bought New Car : राहुल वैद्यने नुकतीच नवी कोरी आलिशान कार खरेदी केली आहे. त्याने इन्स्टाग्राम नवीन फोटोज् शेअर करत चाहत्यांसोबत ‘गुड न्यूज’ शेअर केली आहे.

Chetan Bodke

‘इंडियन आयडॉल’ गायक फेम राहुल वैद्य ‘बिग बॉस १४’च्या माध्यमातून प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला आहे. राहुल वैद्य (Rahul Vaidya) हे आज एक लोकप्रिय नाव बनलं आहे. सध्या सोशल मीडियावरसुद्धा त्याची जोरदार हवा आहे. ‘बिग बॉस १४’(Bigg Boss 14) ने या गायक स्पर्धकाला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आहे. सध्या राहुल त्याच्या पर्सनल लाईफमुळे कमालीचा चर्चेत आला आहे. राहुल वैद्यने नुकतीच नवी कोरी आलिशान कार खरेदी केली आहे. त्याने इन्स्टाग्राम नवीन फोटोज् शेअर करत चाहत्यांसोबत ‘गुड न्यूज’ शेअर केली आहे.

राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार हिने नवी कोरी आलिशान रेंज रोव्हर (Range Rover) कार खरेदी केली आहे. सध्या दोघांवरही कौतुकाचा वर्षाव होत आहे. राहुलने नवी आलिशान कार ब्लॅक कलरची खरेदी केलेली आहे. मीडिया रिपोर्टनुसार राहुलने ही आलिशान कार २ कोटींची खरेदी केलेली आहे. राहुलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नव्या आलिशान ब्लॅक कलरच्या लक्झरीयस कारचे अनेक फोटो शेअर केले आहेत. यावेळी राहुलसोबत त्याची बायको म्हणजेच अभिनेत्री दिशा परमारही होता. दोघांनीही यावेळी कॅमेऱ्यासमोर हटके फोटो पोजेस दिल्या.

"आई-वडिलांच्या आशीर्वादाने आणि मुलीच्या नशिबाने नवीन कार खरेदी केली" असं कॅप्शन देत राहुलने नव्या कारचे फोटो शेअर केले आहेत. या शेअर केलेल्या फोटोंवर राहुलवर आणि दिशावर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. यावेळी राहुलने ब्लॅक जीन्स, व्हाईट टी- शर्ट आणि जॅकेट वेअर केले होते. तर दिशाने व्हाईट फ्लोरल प्रिंटेड फुल्ल गाऊन वेअर केला होता. सध्या राहुल वैद्य आणि दिशा परमारवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. राहुलने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्स वर्षाव केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Maharashtra Live News Update: पुणे शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या नवरात्र उत्सवाला एकनाथ शिंदे भेट देणार

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टीचं सेवन करताना दिसतंय? तर ठरतं शुभ संकेत

SCROLL FOR NEXT