Shehnaaz Gill Health Update Twitter
मनोरंजन बातम्या

Shehnaaz Gill Hospitalized: बिग बॉस फेम अभिनेत्रीची प्रकृती अचानक बिघडली; हॉस्पिटलमधील व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत

Shehnaaz Gill Health Update: बिग बॉस फेम अभिनेत्री शहनाज गिलला नुकताच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Chetan Bodke

Shehnaaz Gill Hospitalized Video

बिग बॉस फेम अभिनेत्री शहनाज गिलला नुकताच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान अभिनेत्रीला फुड इन्फेक्शन झाल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल केलं आहे. शहनाजने हॉस्पिटलमधून व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना आपली हेल्थ अपडेट दिली आहे. अभिनेत्रीला अचानक रुग्णालयात दाखल करायला लागल्यामुळे सध्या तिचा चाहतावर्ग चिंतेत आहे.

शहनाज गिल नुकतीच करण बुलानी दिग्दर्शित ‘थँक यू फॉर कमिंग’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान तिला सॅन्डविच खाल्ल्यामुळे ही विषबाधा झाल्याची अभिनेत्रीने इन्स्टाग्राम लाईव्ह करत माहिती दिली. सध्या अभिनेत्रीची प्रकृती स्थिर असून तिची तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करीत आहेत.

शहनाज गिलने हॉस्पिटलमधून इन्स्टाग्राम लाईव्ह केलं होतं. यावेळी अभिनेत्री लाईव्हमध्ये म्हणाली, “सर्वांवरच वेळ येते... आता माझ्यावर वेळ आली आहे. सध्या माझी प्रकृती स्थिर आहे. सॅन्डविच खाल्ल्यामुळे मला विषबाधा झाली होती.” शहनाजचा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी तिच्या प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना करीत आहेत. याआधी सुद्धा बिग बॉस फेम जस्मिन भसीनला फुड पॉईझन झाल्याची बातमी झाली होती. तिला फुड पॉईझन झाल्याची माहिती मिळताच, तात्काळ तिने रुग्णालयात धाव घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT