Shabana Azmi New Movie Instagram
मनोरंजन बातम्या

Shabana Azmi New Movie: दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी 'मासूम...द नेक्स्ट जनरेशन'चा भाग होणार?

Shabana Azmi News: दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी या देखील बहुप्रतिक्षित सिक्वेलचा एक भाग होणार का ? हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

Chetan Bodke

Shabana Azmi New Movie: शेखर कपूर दिग्दर्शित डेब्यू चित्रपट मासूम हा भारतात एक कल्ट क्लासिक म्हणून ओळखला जाणारा चित्रपट होता. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि शबाना आझमी मुख्य भूमिकेत होते आणि आता शेखर कपूर ‘मासूम… द नेक्स्ट जनरेशन’ वर काम करत आहेत.

शेखर कपूर यांच्या अलिकडच्या सोशल मीडिया पोस्ट वरून आता काही नव्या चर्चांना उधाण आलं आणि दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी या देखील बहुप्रतिक्षित सिक्वेलचा एक भाग होणार का ? हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

चित्रपटसृष्टीतील शेखर कपूर या यांच्या योगदानामुळे केवळ भारतीय चित्रपट घडले नाही तर त्यांच्या एलिझाबेथ आणि एलिझाबेथ: द गोल्डन एज ​​या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटांसह आंतरराष्ट्रीय स्तरावरही सन्मान झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : हृदयद्रावक! पत्नीच्या निधनाने पतीला बसला धक्का, तेराव्यालाच उचललं टोकाचं पाऊल

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, फक्त DA आणि फिटमेंट फॅक्टर नाही, तर फॅमिली फॉर्म्यूलाही वाढवू शकतो तुमचा पगार

Maharashtra News Live Update: कोल्हापुरात मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन

भर उन्हात मनोज जरांगे इकडे उपोषणाला बसले; तिकडे मराठा बांधवांनी समृद्धी महामार्ग रोखला

Accident News : मुंबई-गोवा महामार्गावर भयंकर घडलं! अक्कलकोटला निघालेल्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT