Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

अरफीन खानचा 'Bigg Boss' च्या घराला बाय-बाय! पत्नी सारा ढसा ढसा रडली, म्हणाली...

Arfeen Khan : बिग बॉसच्या घरातून अरफीन खानची एक्झिट झाली आहे. त्याच्या एक्झिटने सारा खूप भावूक झालेली पाहायला मिळाली आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस 18'च्या (Bigg Boss 18 ) घरात रोज नवा राडा आणि ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. सध्या 'वीकेंड का वार' रोहित शेट्टी आणि एकता कपूर होस्ट करत आहे. यांनी घरातील सदस्यांची शाळा घेतली आहे.

बिग बॉसच्या या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून अरफीन खानची (Arfeen Khan) एक्झिट झाली आहे. शनिवारी अरफीनने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला आहे. या आठवड्यात अरफीनला कमी मते मिळाल्यामुळे त्याला बिग बॉसचे घर सोडावे लागत आहे. हृतिक रोशनच्या लाइफ कोच अरफीनचा गेम बिग बॉसच्या घरात गेम जास्त काळ टिकू शकला नाही.

बिग बॉसच्या घरातून अरफीनची एक्झिट झाल्यामुळे पत्नी सारा खान खूप भावुक झाली आहे. बिग बॉसच्या घरात अरफीन आणि सारा (Sara Khan) एकत्र आले होते आणि आता साराला सोडून अरफीन घराबाहेर गेला आहे. अरफीन गेल्यानंतर सारा खूप रडते. सारा अरफीनला घरातून बाहेर जाताना मिठी मारून ढसा ढसा रडते. अरफीनच्या जाण्याने घरातील इतर अनेक सदस्यांना वाईट वाटले आहे. तर घरातील सदस्यांनी आपला गेम प्लान अधिक स्ट्राँग करताना पाहायला मिळत आहेत.

आता बिग बॉसच्या घरात नवीन कोणता राडा होणार आणि वीकेंड का वार मध्ये अजून कोणते ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. बिग बॉसचे चाहते आता भाईजान म्हणजे सलमान खानची (Salman Khan) वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! दोन्ही राष्ट्रवादीची अचानक बैठक, कोअर कमिटीनं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण काय?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ बदलाच्या हालचाली?

Cabinet Reshuffle : राज्यातील ५ मंत्री बदलणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांच्या हालचाली, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Kojagiri Purnima 2026: कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीच्या कृपेसाठी चुकवू नका ‘या’ गोष्टी

Soan Papdi Recipe: यंदा दिवाळीत घरी बनवा हलकी, खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी सोनपापडी, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT