Misbehaviour Of Salman Khan Security Saam TV
मनोरंजन बातम्या

Vicky Kaushal In IIFA 2023: सलमान खानच्या सिक्योरिटीकडून विकी कौशकला धक्काबुक्की, व्हिडिओ व्हायरल

Misbehaviour Of Salman Khan Security: विकी कौशलसोबत या सुरक्षारक्षकांनी गैरवर्तन केले आहे.

Pooja Dange

Vicky Kaushal-Salman Khan Clash: सलमान खानच्या ऑराने भल्याभल्यांना घाम फुटतो. सलमान खान टॉप अभिनेत्यांपैकी एक आहे आणि त्याची सुरक्षा देखील तशीप टॉप क्लास आहे. IIFA 2023 मध्ये प्रवेश विकी कौशलसोबत या सुरक्षारक्षकांनी गैरवर्तन केले आहे. विकी कौशल हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तर नेटकरी व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत.

काही काळ अशी चर्च लाहोटी की, कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नामुळे सलमान खुश नव्हता, यावर अनेक मीम्स बनविण्यात आले. रणबीर कपूरला 7 वर्षे डेट केल्यानंतर कतरिनाने जीवनात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. (Latest Entertainment News)

आयफा 2023 च्या पत्रकार परिषदेत सलमान खानच्या सुरक्षारक्षकांनी विकी कौशलला धक्का दिल्याचे पाहून नेटकरी रागावले आहेत. इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये विकी चाहत्यांशी संवाद साधताना आणि सेल्फीही घेताना दिसत आहे.

तेव्हा सलमान खान कार्यक्रमात प्रवेश करतो, तेव्हा एक व्यक्ती विकी कौशलला ओढून बाजूला करताना दिसतो. विकी कौशल सुपरस्टारशी हात मिळविण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न करतो. विकीशी बोलतो पण त्याने हात मिळविण्यासाठी हात पुढे केला असताना त्याकडे दुर्लक्ष करतो. दरम्यान ते दोघे बोलत असताना सलमान खानचे बॉडीगार्ड विकी कौशल न पाहता धक्काबुक्की करतात.

विकीच्या या व्हायरल होत असलेला व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका यूजरने लिहिले की, “विकीला सलमानसोबत हात मिळवायचा होता.. पण सलमानने दुर्लक्ष केले”.

विकी कौशल सारा अली खानसोबत जरा हटके जरा बचके या चित्रपटांमध्ये दिसणार हवं. हा चित्रपट २ जूनला प्रदराशीत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

Abhijeet Khandkekar Wife: फेसबुकवर मैत्री नंतर लग्न केलं; कोण आहे अभिजीत खांडकेकरची पत्नी?

कार मंदिरात घुसली; ५-६ जणांना चिरडलं, दोघांचा मृत्यू, पायऱ्यांवर रक्ताच्या थारोळ्या | Chhatrapati Sambhajinagar

The Traitors Winner: उर्फी जावेद आणि निकिता लूथर ठरले 'द ट्रेटर्स'चे विजेते; ट्रॉफीसह मिळाणार कोट्यावधींचे बक्षीस

SCROLL FOR NEXT