Tiger 3 Releasing Diwali 2023 Instagram @beingsalmankhan
मनोरंजन बातम्या

Tiger 3 Poster Out: दिवाळीत असणार भाईजानचा जलवा; 'टायगर 3'चे पहिले पोस्टर प्रदर्शित

Tiger 3 Released Date: लवकरच 'टायगर ३'चा टीझर देखील प्रदर्शित होणार आहे.

Pooja Dange

Salman Khan - Katrina Kaif Share Tiger 3 Poster:

सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा 'टायगर ३' हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

लवकरच 'टायगर ३'चा टीझर देखील प्रदर्शित होणार आहे. सलमान खानने हे पोस्टर इंग्लिश, हिंदी, तामिळ आणि तेलगू या भाषांमध्ये शेअर केले आहे.

सलमान खानने त्याच्या इंस्टाग्रामवरून त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. पोस्टरवरून चित्रपटाचे प्लॉट म्हणजे कथा काय रिव्हील झाले आहे. टायगर जिंदा है, वॉर, पठान या चित्रपटांच्या कथांवर आधारित, असे पोस्टरवर लिहिले आहे.

सलमान खान ने पोस्टर शेअर करत पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'आ रहा हू.. या दिवाळीत टायगर ३ प्रदर्शित होणार. ही दिवाळी टायगर ३ आणि यशराज सोबत साजरी करा. चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषांमध्ये होणार प्रदर्शित.

कतरिना कैफने देखील चित्रपटाचे पोस्टर शेअर केले असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'नो लिमिट्स, नो टर्निंग बॅक टायगर ३ या दिवाळीत तुमच्या भेटीला.

टायगर ३ चित्रपट मनीष शर्मा यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपट यशराज फिल्मच्या स्पाय युनिव्हर्सचा भाग आहे. या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा यांनी केली आहे. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Gujarat Bridge Collapse Update : गुजरात पूल दुर्घटनेत मोठी अपडेट; चार अधिकाऱ्यांचं निलंबन, मृतांचा आकडा १८वर

Shanaya Kapoor : 'आंखों की गुस्ताखियां' चित्रपटात झळकणारी शनाया कपूर नक्की आहे कोण?

Pune Shocking : पुण्यात प्रेमीयुगुलाने जीवन संपवले, खडकवासला धरणाजवळ आढळले दोघांचे मृतदेह; परिसरात खळबळ

GK: वर्षात १२ महिने नसून १३ महिने असणारा 'हा' अनोखा देश कोणता?

SCROLL FOR NEXT