Saif ali khan Race 4 Google
मनोरंजन बातम्या

Race 4 Movie: एक हिट आणि एक फ्लॉप; सैफ अली खानच्या 'रेस ४' मध्ये दिसणार 'या' दोन अभिनेत्री

Race 4 Movie Update: 'रेस ४' मध्ये सैफ अली खान काम करणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा असणार आहे. तसेच त्याच्यासोबत एक हिट आणि एक सुपरफ्लॉप अभिनेत्री देखील काम करणार आहे.

Shruti Vilas Kadam

Race 4: सैफ अली खानच्या 'रेस' फ्रँचायझीच्या चौथ्या भागावर काम सुरू आहे. सलमान खान 'रेस ३' मध्ये होता, पण लोकांना तो भाग आवडला नाही. मात्र, यावेळी भाईजान नाही तर सैफ व्यतिरिक्त सिद्धार्थ मल्होत्राचे नावही पुढे आले. दरम्यान, चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. दोन्ही स्टार्सच्या विरुद्ध एका हिट आणि एका सुपरफ्लॉप अभिनेत्रीची नावे पुढे येत आहेत.

सैफ अली खान आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्यासोबतच्या चित्रपटासाठी कोणत्या अभिनेत्रीची निवड झाली आहे? जुनी ऍक्टरेस असणार की कोणती नवीन ऍक्टरेस असणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. सिनेजोशवर अलिकडेच एक अहवाल प्रकाशित झाला. यावरून हे स्पष्ट झाले की चित्रपटात शर्वरी वाघ आणि मानुषी छिल्लर यांना या चित्रपटात घेण्याची शक्यता आहे.

'रेस ४' मध्ये कोणाची एन्ट्री झाली आहे?

सैफ अली खानने यापूर्वी रेस फ्रँचायझीमध्ये काम केले आहे. त्याच्याशिवाय सिद्धार्थ मल्होत्राने नुकतीच या चित्रपटात एन्ट्री घेतली आहे. आता, नवीन रिपोर्टमध्ये असे म्हटले जात आहे की शर्वरी वाघ आणि मानुषी छिल्लर या चित्रपटात सैफ आणि सिद्धार्थसोबत रोमान्स करताना दिसतील.

एक हिट तर दुसरी सुपर फ्लॉप अभिनेत्री

'मुंज्या' मध्ये शर्वरी वाघने जबरदस्त काम केले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यावधी रुपये कमावले. सध्या ती YRF स्पाय युनिव्हर्सच्या अल्फामध्ये काम करत आहे. दुसरीकडे, मानुषी छिल्लरने तीन चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि तिन्ही चित्रपट वाईटरित्या फ्लॉप झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Update : उद्धव ठाकरेंचे नेतृत्व कधीच वादात नव्हते, कपिल सिब्बल यांचा दावा; कोर्टातील सुनावणीचे क्षणाक्षणाचे अपडेट

Baba Vanga Prediction: 5 ते 9 ऑगस्टदरम्यान 'या' 5 राशींवर होणार पैशांचा वर्षाव? पाहा तुमची रास आहे का

KDMC Hospital : KDMC रुग्णालयात शिकाऊ डॉक्टरांचा हलगर्जीपणा! इंजेक्शनची सुई चिमुकल्याच्या कमरेत अडकली; धक्कादायक सत्य समोर

Virar Local Train: धावत्या लोकलसमोर थेट रुळांवर उभा राहिला तरुण, पुढे जे घडलं ते पाहून प्रवाशांनाही बसला मोठा धक्का

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात नक्की खा 'या' 6 गावरान भाज्या

SCROLL FOR NEXT