Rubina Dilaik Mate With A Car Accident  Instagram @rubinadilaik
मनोरंजन बातम्या

Rubina Dilaik Car Accident : रुबिना दिलैकच्या कारला अपघात; पती अभिनव शुक्लाने शेअर केले Update

Rubina Dilaik-Abhinav Shukla: रुबिनाचा पती आणि अभिनेता अभिनव शुक्लाने पत्नीच्या कारचा अपघात कसा झाला, याची माहिती सर्वांसोबत शेअर केली आहे.

Pooja Dange

Abhinav Shukla Share Rubina's Accident News : टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि बिग बॉस विजेती रुबिना दिलैक सध्या कोणत्याही मालिकेत काम करताना दिसत नाही. पण तिच्या व्लॉग आणि सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते.

रुबिनाच्या फॅन्स नेहमीचे तिचे कौतुक करत असतात. दरम्यान, रुबिना संबंधित एक बातमी समोर आली आहे, जी जाणून तिच्या चाहत्यांसाठी धक्का बसेल.

रुबिनाच्या कारचा अपघात झाला आहे. रुबिनाचा पती आणि अभिनेता अभिनव शुक्लाने पत्नीच्या कारचा अपघात कसा झाला, याची माहिती सर्वांसोबत शेअर केली आहे. (Latest Entertainment News)

अभिनवने एक ट्विट शेअर केले आहे. संताप व्यक्त केला आहे. ट्विट करत अभिनवने गाडी चालवताना फोन वापरणाऱ्या किंवा फोनवर बोलणाऱ्या सर्व लोकांना चांगलेच सुनावले आहे.

अभिनव शुक्लाने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'आमच्यासोबत हे घडले आहे, ते कुणासोबतही होऊ शकते. ट्रॅफिक लाइटवर लक्ष न देता सिग्नल तोडणाऱ्यांपासून सावधान.

त्यात भर म्हणजे इतके करूनही वेड्यासारखे आपल्याकडे हसतात.' पुढे रुबिनाच्या हेल्थ अपडेट देताना त्यांनी लवकरच संपूर्ण माहिती देणार असल्याचे लिहिले. रुबिना गाडीतून प्रवास करत होती, ती ठीक आहे. तिला मेडिकलसाठी घेऊन जात आहे.

एवढेच नाही तर अभिनवने मुंबई पोलिसांना टॅग करत दोन गाड्यांचे फोटोही शेअर केले आहेत आणि पोलिसांना याप्रकरणी कडक कारवाई करण्याची विनंतीही केली आहे.

मात्र, या घटनेनंतर रुबिनाच्या बाजूने कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. तर दुसरीकडे रुबिनाचे चाहते ती लवकर बारी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. ताईच त्यांना तिच्याविषयी अधिक जाणून घ्यायचे आहे.

रुबिना बॅक-टू-बॅक रिअॅलिटी शोमध्ये दिसत आहे. आता तिचे फॅन्स तिला मालिकेत काम करताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. (TV Serials)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

SCROLL FOR NEXT