Riteish Deshmukh And Genelia  Saamtv
मनोरंजन बातम्या

Riteish Deshmukh Video: अब की बार नही, हर बार बीवी की सरकार…'; रितेश देशमुखचं मजेशीर रिल्स, नेटकरी म्हणाले...

Riteish Deshmukh & Genelia Deshmukh Viral Video: अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख त्याच्या हटके स्टाईलमुळे कायम चर्चेत असतात. नुकतीच रितेशने एक नवीन व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे.

Manasvi Choudhary

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. सिनेसृष्टीसह सोशल मीडियावर या जोडीचा मोठा चाहतावर्ग आहे. रितेश आणि जेनेलिया नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतात. ते नेहमी मजेशीर रिल्स आणि फोटो शेअर करत असतात. नुकताच त्यांनी एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. (Entertainment News Marathi)

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख त्याच्या हटके स्टाईलमुळे कायम चर्चेत असतात. नुकतेच रितेशने एक नवीन व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.सफेद रंगाच्या शर्टवर राखाडी कोट असा रितेशने लूक केला आहे. तर जेनेलिया काळ्या रंगाच्या नाईट सूटमध्ये दिसतेय आहे. या व्हिडीओमध्ये रितेश जेनेलियाला बोलतो "अच्छा तुला काय वाटतं? यावेळेस निवडणूक कोण जिंकेल" यावर हटके स्टाईलमध्ये जेनेलिया म्हणते, "अरे कोणीही जिंकूदे, तुमच्यावर तर मीच राज्य करणार आहे" हे जेनेलियाचे उत्तर ऐकल्यावर रितेशचे एक्सप्रेशन पाहण्यासारखे होते.

सोशल मीडियावर रितेश आणि जेनेलियाचा हा मजेशीर व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. पोस्टवर रितेशने "अब की बार नही... हर बार बीवी की सरकार... निवडणूक २०२४" असे कॅप्शन देत जेनेलियाचेच नाही तर सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. रितेश आणि जेनेलियाच्या या व्हिडीओवर तुफान लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. त्यांच्या एका चाहत्यांने, घरातील होम मिनिस्टर, तर आणखी एकाने, नबंर वन जोडी अशा अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT