Rashmika Mandanna Workout Video
Rashmika Mandanna Workout Video Saam TV
मनोरंजन बातम्या

Rashmika Mandanna:नॅशनल क्रशचा जिममधील Viral Video; रश्मिकाला पाहून चाहत्यांचा उडाला फ्युज

Saam Tv

Rashmika Mandanna Viral Video: रश्मिका मंदान्ना तिच्या अभिनयाने आणि सौंदर्यानें अनेकांना वेड लावले आहे. भारताची क्रश म्हणून रश्मिका मंदान्ना ओळखली जाते. तिच्या सौंदर्यासह रश्मिका मंदान्ना देखील फिटनेस देखील सर्वत्र चर्चा असते.

रश्मिकाने स्वतःला निरोगी राहण्याचे वाचन दिले आहे. अनेकदा तिच्या व्यायाम करतानाच व्हिडिओ ती शेअर करते. ज्यात पिलेट्स, योग, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि कोर-बिल्डिंग व्यायामांचा समावेश होतो.

व्यस्त असूनही रश्मिका शरीर आणि मन निरोगी राहण्यासाठी प्राधान्य देते. अलीकडेच, सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर नम्रता पुरोहितने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर Rasho's Pilates सेशनचे स्निपेट्स शेअर केले आहेत.

तिच्या नवीन वर्कआउट व्हिडिओमध्ये, रश्मिका प्रचंड मेहनत करत आहे. ती लाईटचा वापर करून हाय-इंटेन्सिटी वर्कआउट करताना दिसत आहे. नम्रताने लिहिले की, “शरीर आणि मनाने उत्तम काम करण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे.”

दुसर्‍या पोस्टमध्ये, नम्रताने रश्मिकाचा आनंदी हसणारा फोटो शेअर केला आणि रश्मिकाला टॅग करत लिहिले आहे “हॅपी पिलेट्स गर्लचा चेहरा”.

वर्कआउट करताना रश्मिकाने काळ्या शॉर्ट्ससह ब्लॅक स्लीव्हलेस टॉप घातला. व्यायाम करताना केस चेहऱ्यापासून येऊ नयेत यासाठी तिने टॉप बन बांधून तिचा लूक पूर्ण केला.

माईंड-बॉडी हा व्यायामाचा एक प्रकार आहे. ज्यामध्ये शरीराची हालचाल, मानसिक लक्ष केंद्रित करणे आणि शक्ती, संतुलन, लवचिकता आणि एकंदर आरोग्य सुधारण्यासाठी नियंत्रित श्वासोच्छ्वास यांचा समावेश होतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut : होर्डिंग कोसळून अनेकांचा बळी, त्याच घाटकोपरमध्ये PM मोदींचा रोड शो; संजय राऊतांची टीका

Ratnagiri Crime : काेकणातील श्रमिक सहकारी पतपेढीवर दराेडा, दीड कोटींचे सोने लंपास; श्वान पथक दाखल

Lok Sabha Election 2024: मोठी बातमी! ऐन निवडणुकीत रवींद्र वायकरांना निवडणूक आयोगाची नोटीस, काय आहे नेमकं कारण?

IPL Playoffs Scenario: दिल्लीच्या विजयाचा RCB ला फायदा! प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; या संघाचं टेन्शन वाढलं

Today's Marathi News Live : नाशिकच्या मालेगावात ग्रामस्थांनी केला रास्ता रोको; वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT