Rakhi Sawant  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant : 'ड्रामा क्वीन' राखी सावंत भडकली, भर कार्यक्रमात खुर्ची फेकली; म्हणाली 'त्याने माझे अंडरगारमेंट चोरले...'

Rakhi Sawant Video :राखी सांवतने नुकतीच एका रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली. यावेळच्या राखीच्या कृत्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

Manasvi Choudhary

बॉलिवूडची ड्रामा क्वीन अशी राखी सांवतची ओळख आहे. राखी सांवत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. नुकताच राखीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.ज्यामध्ये राखीने भर कार्यक्रमात राडा केला आहे. कार्यक्रमात राखी सांवतने कॉमेडियन महीप सिंगची खिल्ली उडवत खुर्चा फेकल्या आहेत.

राखी सांवतने नुकतीच एका रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली. यावेळच्या राखीच्या कृत्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. शोमध्ये राखी कॉमेडीक्वीन महीप सिंगने माझे अंडरगारमेंट चोरले असं बोल्ली. हे ऐकून सर्व प्रेक्षक जोरजोरात हसू लागले. पुढे यावर महीपने राखीला मी ते तुला परत केले असे प्रत्युत्तर दिले.

यानंतर राखी सावंतने महिप सिंगला वारंवार 'बुद्ध' आणि 'दादाजी' म्हणत चिडवायला सुरुवात केली. सतत चिडवतच असताना एका वेळेनंतर महीप सिंगने राखी सावंतला उत्तर देणे बंद केले. मात्र राखी सावंत थांबत नसल्याचे पाहून महीप सिंगने राखी सावंतला चांगलेच झापले. यामुळे राखी सावंत भडकली. महीप सिंगवर ओरडून खुर्ची फेकून मारली. यादरम्यानचा राखीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर हा व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहे. काहींनी याला नाटक आणि स्क्रिप्टेड शो असल्याचं म्हटलं. काहीदिवसांपूर्वी राखी दुबईतून मुंबईत आली. राखी सांवतने बिग बॉस मराठीमध्ये देखील सहभागी झाली होती. यावेळी राखीने बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांची खिल्ली उडवली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT