Rakhi Sawant Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant: 'काय हा प्रकार...'; राखी सावंतचा नवा रेड ड्रेस लूक पाहून नेटकरी हैरान, VIDEO व्हायरल

Rakhi Sawant: बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती सोशल मिडियावर तिने परिधान केलेल्या ड्रेसमुळे मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे.

Shruti Vilas Kadam

Rakhi Sawant: बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत पुन्हा एकदा तिच्या वेगळ्या स्टाइलमुळे चर्चेत आली आहे. नुकत्याच झालेल्या एका अवॉर्ड सोहळ्यात राखी सावंतने केलेली एन्ट्री सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून तिच्या लूकवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अवॉर्ड शोमध्ये राखी सावंत अतिशय ग्लॅमरस आणि बोल्ड अवतारात दिसली. यावेळी तिच्या लूकने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले. रेड कार्पेटवर राखी नेहमीप्रमाणे पोझ दिल्या. पण यावेळी तिचा ड्रेस हा चर्चेचा विषय ठरला. तिने परिधान केलेला हॉट रेड रंगाचा ड्रेस तिच्या मांड्याच्यावर होता यामुळे सोशल मिडियावर ती आणि तिचा ड्रेस मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.हा ड्रेसमुळे तिच्या पाठील शरिराचा भाग विचित्र प्रकारे दिसत असल्यामुळे तिला सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील करण्यात येत आहे.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला. एका युजरने “राखी कधीच मनोरंजन करण्यात कमी पडत नाही,” तर दुसऱ्याने “ही तर स्वस्त किम कार्दशियन वाटते,” असे म्हणत तिच्या लूकची तुलना किम कार्दशियन हिच्याशी केली. एका व्यक्तीने तिच्या आऊटफिटवर टीका करत तो अत्यंत खराब असल्याचे म्हटले, तर दुसऱ्याने लिहिलं राखी खालचं कुठे आहे तू विसरलीस का खाली घालायला. एकाने "तिची मला दया येते," असे म्हटले, तर दुसऱ्याने विचारले, "तिला 'दुआ लिपा' कोणी म्हटले?"

राखी सावंत सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. तिचे व्हिडिओ आणि स्टेटमेंट सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. पण अशाप्रकारे तयार होऊन येण्याची तिची ही पहिलीचं वेळं यामुळे तिची देखील खुशी मुखर्जीसोबत तुलना करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Honeymoon Destinations: डिसेंबरमध्ये हनिमूनचा प्लॅन करताय? ५ ड्रीम डेस्टिनेशन्स समोर परदेशही वाटेल फिका

IPS Officer Transfer: मोठा प्रशासकीय फेरबदल! ३ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

October Heat : ऑक्टोबर महिन्यात उन्हाचा तडाखा! आताच जाणून घ्या स्किन केअरच्या ५ स्मार्ट ट्रिक्स

Aishwarya Rai: पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्या रायचा ग्लॅमरस लूक; डोक्यावर क्राऊन अन् ब्लॅक वेलवेट गाऊनने वेधलं लक्ष

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

SCROLL FOR NEXT