Rakhi Sawant-Adil Khan Marriage Controversy  Instagram @rakhisawant2511
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant: राखीला 'तो' व्हिडिओ इन्स्टाग्राम शेअर करणं पडलं महागात; नेटकऱ्यांनी साधला जोरदार निशाणा

राखी सावंतने पती आदिल खानसोबतचा एक रोमँटिक व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

Chetan Bodke

Rakhi Sawant: ड्रामा क्वीन म्हणून सर्वत्र प्रचलित असलेली राखी सावंत आपल्या कृत्यांमुळे चर्चेत असते. नेहमीच राखी सोशल मीडियाच्या गऱ्हाळ्यात असते. राखी सावंतच्या आईची काल मुंबईतील रुग्णालयात प्राणज्योत मालवली. राखीचा पती आदिलने जया यांचे निधन झाल्याची माहिती माध्यमांना दिली.

राखी सावंतने पती आदिल खानसोबतचा एक रोमँटिक व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ती एका हॉटेलमध्ये रोमँटिक सीन करताना दिसत आहे. आदिल काही तरी त्याचे काम करत असतो. तर राखी त्याच्यासोबत रोमँटिक होण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

आदिलने त्याला मिठी मारून चावण्याचाही प्रयत्न केला. राखी त्याच्यासोबत काही रोमॅंटिक सीन करताना दिसली. मात्र, नंतर तिला तिच्या या वागण्याची लाज वाटली.राखी आणि आदिलचीही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे. तिचा व्हायरल होत असलेला हा व्हिडिओवर नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोलही केले आहे.

सोशल मीडियावर जुना व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून नेटकरी बरेच संतापले आहेत. नेटकऱ्यांच्या मते, एकीकडे राखी तिच्या आईसाठी रडताना दिसत आहे, तर दुसरीकडे ती आदिलसोबत रोमान्स करतानाही दिसत आहे. इतकेच नाही तर राखी सावंतची आई आजारी असून ती अशा प्रकारची कामे करत असल्याचेही ट्रोलर्स मत आहे. मात्र, राखीने कॅप्शन देत पोस्ट केले की, हा तिचा थ्रोबॅक व्हिडिओ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT