Priya Bapat on her New web series  Instagram @priyabapat
मनोरंजन बातम्या

Priya Bapat New Web Series : सिटी ऑफ ड्रीम्सनंतर प्रिया बापटची आणखी एक वेबसीरीज : पोस्ट शेअर करत दिले Update

Priya Bapat Post: प्रिया बापटने तिच्या नव्या वेबसीरीजविषयी आणि तिच्या भूमिकेविषयी सांगितले आहे.

Pooja Dange

Priya Bapat In Rafuchakkar Web Series : अभिनेत्री प्रिया बापट 'सिटी ऑफ ड्रीम्स' या तिच्या वेबसीरीजमुळे चर्चेत होती. महाराष्ट्रातील राजकारणावर आधारित ही वेबसीरीज प्रेक्षकांना खूप आवडली आहे. या वेबसीरीजची क्रेझ कमी होत नसताना तिची आणखी एक वेबसीरीज प्रदर्शित झाली आहे.

प्रिया बापटने तिच्या नव्या वेबसीरीजविषयी आणि तिच्या भूमिकेविषयी सांगितले आहे. सोशल मीडियावर पोस्ट अभिनेत्री प्रिया बापटने तिच्या भूमिकेविषयी थोडक्यात सांगितले आहे. (Latest Entertainment News)

प्रिया बापटने ब्लॅक मोनोक्रोनिक लूक शेअर केला आहे. तिने तिच्या ब्लॅक आऊटफिटवर ब्राऊन जॅकेट घेतले आहे. प्रियाने तिचे फोटो पोस्ट करत लिहिले आहे की, 'नहीं बच पायेगा अब कोई कोन, क्योंकि अब आ गई हैं ऋतू भंडारी विथ हर अ गेम ऑन!' असे म्हणत तिने डोळ्यात स्टार असणार हसणारा स्माईली शेअर केला आहे.

प्रिया बापटची ही वेबसीरीज काल म्हणजे १५ जून, २०२३ ला प्रदर्शित झाली आहे. या वेबसीरीजमध्ये प्रिया एका वकिलाच्या भूमिकेत दिसत आहे. तर मनीष पॉल या वेबसीरीजमध्ये प्रमुख भूमिका साकारत आहे.

वेबसीरीज ट्रेलर

या वेबसीरीजची सुरूवात दिल्ली जिल्हा आणि सत्र न्यायालयापासून होते. त्यानंतर कोर्टात प्रिया वकिलाच्या पोशाखात दिसते. त्यानंतर पपेरमधील एक बातमी दाखवली वाजते. त्यांनतर अभिनेता मनीष पॉलची एन्ट्री होते. या ट्रेलरमध्ये मनीष पॉलचे ट्रान्सफॉरमेशन दाखविण्यात आले आहे. तर तो एक जिम ट्रेनर आहे. मनीष पॉलचे वेगवेगळे लूक या वेबसीरीजमध्ये पाहायला मिळत आहेत. (Actor)

प्रिया बापट आणि मनीष पॉलसह अनेक कलाकार या वेबसीरीजमध्ये आहेत. पैशांच्या घोटाळ्यावर आधारित ही वेबसीरीज असून जिओ सिनेमावर प्रदर्शित झाली आहे.

प्रिया बापट आणि मनीष पॉलसह अनेक कलाकार या वेबसीरीजमध्ये आहेत. पैशांच्या घोटाळ्यावर आधारित ही वेबसीरीज असून जिओ सिनेमावर प्रदर्शित झाली आहे. ही वेबसीरीज जिओ सिनेमावर मोफत पाहता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : - पहिल्या वर्षापासून हिंदी सक्तीला नागपूरातील तज्ज्ञांचा विरोध

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांची अलिबागमध्ये मोठी गुंतवणूक; खरेदी केले 3 प्लॉट, किंमत वाचून पायाखालची जमीन सरकेल

Sangola Bandh : भाजपच्या रॅलीत आमदाराच्या घरावर हल्ला, सोलापूरचे राजकारण तापलं, सांगोला बंदची हाक

Babasaheb Patil: 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला'; सहकार मंत्र्यांनी जखमेवर मीठ चोळलं

Third and Fourth Mumbai : तिसरी आणि चौथी मुंबई नेमकी कोणती आणि कशी, कुठपर्यंत असणार?

SCROLL FOR NEXT