Aamir Khan’s Third Marriage 
मनोरंजन बातम्या

Amir Khan Marriage: आमिर खान लव जिहादचा ब्रँड अम्बेसेडर; तिसऱ्या लग्नावरून वाद उफाळला

Aamir Khan’s Third Marriage : बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. याचा प्रत्यय यावा असाच काहीसा प्रकार समोर आलाय. बॉलीवूड अभिनेता आमिर खान तिसऱ्यांदा विवाहबद्ध झालाय. मात्र आमिर खानच्या तिसऱ्या लग्नामुळे राजकीय वाद पेटलाय. पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट.

Suprim Maskar

बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलाय..5 जुलैला आमिर खाननं ब्युटी प्रोफेशनल गौरी स्प्रॅट हिच्याशी तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. मात्र, अभिनेते आमिर खान यांच्या या वैयक्तिक निर्णयावरून आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गदारोळ सुरू झालाय. भाजप आमदार आणि मंत्री नितेश राणे यांनी आमिरला थेट लव जिहादचा ब्रँड अम्बेसेडर म्हटलयं. तर एमआयएमच्या वारिस पठाण यांनी राणेंना यावरून जोरदार टोला लगावलाय.

दरम्यान आमिर खाननं या संपूर्ण वादावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, एका अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्यातील लग्नाच्या निर्णयाची राजकीय चर्चा नेमकी कशासाठी? आधीच लव्ह जिहादच्या अनेक प्रकरणांवरून दोन समाजात तेढ निर्माण होत असताना आमिरच्या लग्नावरून समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करून नेमके काय साध्य केले जात आहे? हा खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kelyacha Sheera Recipe: गोड खाण्याची इच्छा झाली? झटपट घरी बनवा स्वादिष्ट गोड केळ्याचा शीरा; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: धाराशिवमध्ये जुन्या भांडणाची कुरापत काढून दगडफेक व वाहनाची जाळपोळ केल्याची घटना

Actor Accident : प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात, रेसिंग दरम्यान गाडीवरील नियंत्रण सुटले अन्...

Weather Update : पुढील काही तासांत पाऊस धुमाकूळ घालणार, महाराष्ट्रासह १५ राज्यांना अलर्ट; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Accident : अचानक सीएनजीचा स्फोट अन्...; २ आमदारांच्या गाडीचा भयानक अपघात, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT