Parineeti Chopra - Raghav Chadha Wedding  Instagram @parineetichopra
मनोरंजन बातम्या

Parineeti Chopra Wedding: 'हळद लागली...' परिणीती चोप्रा- राघव चड्ढाच्या लग्नविधींना सुरुवात

Celebrity Wedding Ceremony: राघव - परिणितीची एकत्र हळद पार पडणार आहे.

Pooja Dange

Parineeti Chopra and Raghav Chadha's wedding:

परिणीती चापोरा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नसोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. दिल्लीत पार पडलेल्या सुफी नाईटनंतर हे कपल जयपूरला पोहोचले आहेत.

जयपूरला एअरपोर्टवरून बाहेर आल्यानंतर परिणीती आणि राघवचे ग्रँड वेलकम झाले आहे. या दोघांच्या लग्नासाठी अनेक सेलेब्रिटी जयपूरला दाखल झाले आहेत.

आज परिणीती आणि राघव याचा हळदी समारंभ पार पडणार असल्याचे वृत्त आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, २३ सप्टेंबरला लीला पॅलेस येथे राघव - परिणितीची एकत्र हळद पार पडणार आहे. संगीतमय वातावरणात हा सोहळा पार पडणार आहे.

निकटच्या एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार या दोघांचे संगीत देखील आज रात्री होणार आहे. त्यांच्या संगीताची थीम ९०च्या दशकातील गाणी आहेत. (Latest Entertainment News)

राघव-परिणीती यांचा साखरपुडा १३ मे रोजी पार पडला. त्यानंतर साखरपुड्याचे फोटो पोस्ट राघव चड्ढासाठी खास पोस्ट लिहिली होती. तर राघवने देखील परिणितीसाठी त्याचं प्रेम सोशल मीडियावर व्यक्त केलं होत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Raj Thackeray Look: डोळ्याला गॉगल अन् गळ्यात मफलर; विजयी मेळाव्यातील राज ठाकरेंचा स्टायलिश लूक

Sushil Kedia: 'मला माफ करा, राज ठाकरेंचा आदर करतो'; मनसेच्या दणक्यानंतर उद्योजक सुशील केडिया वठणीवर

National Highway Toll : प्रवाशांनो लक्ष द्या! राष्ट्रीय महामार्गांवरील टोल दर ५० टक्क्यांनी कमी; जाणून घ्या सरकारची अधिसूचना

SCROLL FOR NEXT