O Pilaga Venkatesh Song Dance Video Viral Saam Tv
मनोरंजन बातम्या

Video Viral : 'ओ पिलागा वेंकटई'... तेलुगू गाण्याचा इंटरनेटवर धुमाकूळ; अभिनेत्रीच्या अदांवर नेटकरी फिदा, व्हिडिओ पाहिलात का?

O Pilaga Venkatesh Song : सध्या रील्समध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती, 'ओ पिलागा वेंकटई' या तेलुगू गाण्याची... हे गाणं तेलुगू भाषेत जरी असलं तरी त्याच्या म्युझिकने नेटकाऱ्यांवर भुरळ घातली आहे.

Yogesh Gaikwad

मुंबई : सध्या रील्सचा जमाना आहे. प्रत्येकजण मोबाईल बोट फिरवत रील्स पाहण्यात दंग असतो. सध्या रील्समध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती, 'ओ पिलागा वेंकटई' या तेलुगू गाण्याची... हे गाणं तेलुगू भाषेत जरी असलं तरी त्याच्या म्युझिकने नेटकाऱ्यांवर भुरळ घातली आहे.

महत्वाचं म्हणजे या गाण्यात अभिनेता-अभिनेत्रीचा डान्स अप्रतिम झाला आहे. प्रत्येकजण या गाण्यावर रील्स तयार करत आहे हे गाणं तेलुगू भाषेत जरी असलं तरी त्या गाण्याचे बोल नेटकऱ्यांना नाचण्यास भाग पाडत आहेत.

'ओ पिलागा वेंकटई' ह्या तेलुगू गाण्याची भुरळ संपूर्ण भारतात पसरत चालली आहे. प्रत्येकजण या गाण्यावर रील्स तयार करून आपला चाहता वर्ग वाढवत आहेत. पण हे गाणं एका चित्रपटातील असल्याचं दिसत आहे. त्यातील या गाण्यात अभिनेता-अभिनेत्रीच्या गण्यावरील ठेक्यावर नेटकाऱ्यांनी चांगलीच पसंती दिली आहे. अभिनेत्रीच्या गाण्यातील अदाकारी तोंडावरील हावभाव या अफलातून आहेत.

या गाण्यात हे दोन्ही अभिनेता-अभिनेत्री एवढे चर्चेत आले आहेत की, माध्यामांनी सुद्धा त्यांची मुलाखत घेण्यात सुरुवात केली आहे. सध्या रील्सचा जमाना आहे. प्रत्येकाला नवनवीन गाण्याची भुरळ असते, मग ते गाणं तेलुगू भाषेत असो किंवा मराठी भाषेत.. सध्या या तेलुगू भाषेतील हे गाणं प्रचंड चर्चेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT