Nikki Tamboli  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nikki Tamboli: बाईsss! निक्की अन् सूरजची होणार लवकरच भेट, फोनवर असं काय म्हणाली?

Nikki Tamboli: बिग बॉस फेम निक्की तांबोळीने सूरजला कॉल केला होता. सोशल मीडियावर निक्कीने याबाबतची माहिती दिली आहे.

Manasvi Choudhary

यंदाच बिग बॉसचं पाचवं पर्व चांगलंच गाजलं. बिग बॉस पाचव्या पर्वाचा विजेता रिलस्टार सूरज चव्हाण झाला. अशातच सूरज चव्हाणवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. बिग बॉसच्या घरातील स्पर्धक देखील सूरज चव्हाणला शुभेच्छा देत आहेत.अशातच बिग बॉस फेम निक्की तांबोळीने सूरजला कॉल केला होता. सोशल मीडियावर निक्कीने याबाबतची माहिती दिली आहे.

१०० दिवसांचा विग बॉसचा यंदाचा सीझन ७० दिवसांतच संपला. यंदा बिग बॉसच्या घरात एकूण १६ स्पर्धक सहभागी झाली होते. टास्क, मैत्री , प्रेम, भांडणे अशी स्पर्धकांची खेळी पाहायला मिळाली. अशातच बिग बॉस संपल्यानंतर हे स्पर्धक एकमेकांच्या संपर्कात आहे. बिग बॉस विजेता सूरज चव्हाणच्या गावी नुकतीच जान्हवी भेटायला गेली होती. आर्याने देखील सूरजला व्हिडीओ कॉल केला होता. अशातच आता निक्की आणि अरबाज या दोघांनी मिळून सूरजला फोन केला आहे. निक्कीने याचदरम्यानचा फोटो पोस्ट केला ज्यावर निक्कीने लवकरच भेटू भावा असं लिहिलं आहे.

बिग बॉसच्या घरात निक्की आणि सूरज चव्हाण आनंदात दिसत होते. अरबाज बिग बॉसच्या घरातून गेल्यानंतर सूरजने निक्कीला सपोर्ट केलेला पाहायला मिळाला. अशातच सर्वाचा लाडका सूरज आता त्याच्या स्वप्ने साकार करताना दिसतोय. अलिकडेच सूरडचा राजाराणी हा चित्रपट देखील रिलीज झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Savalyachi Janu Savli: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत मोठा ट्विस्ट; सावलीच्या आवाजाचं सत्य उलगडणार, नेमकं काय घडणार?

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतर्फे तीन कुटुंबाला 15 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली

बांग्लादेशात पुन्हा एकदा हिंदू तरूण लक्ष्य, हिंदू तरूणाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

इराणमध्ये खोमेनींची सत्ता धोक्यात, देशातील जनता का उतरली रस्त्यावर

Parbhani : आई, मावशीसह काकाचा ३ वर्षांपूर्वी जीव घेतला, आता आरोपीनं तुरुंगातील टॉयलेटमध्ये स्वतःलाच संपवलं

SCROLL FOR NEXT