नेहा धुपिया दुसऱ्यांदा होणार आई, बेबी बंपसह स्विमिंगपुलमधले फोटोज् नक्की पहा... instagram/@nehadhupia
मनोरंजन बातम्या

नेहा धुपिया दुसऱ्यांदा होणार आई, बेबी बंपसह स्विमिंगपुलमधले फोटोज् नक्की पहा...

बॉलिवुड एक्ट्रेस आणि सुपर मॉडेल नेहा धुपियाने पुन्हा गुड न्यूज दिली आहे. होय नेहा आता दुसऱ्यांदा आई होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवुड एक्ट्रेस आणि सुपर मॉडेल नेहा धुपियाने पुन्हा गुड न्यूज दिली आहे. होय नेहा आता दुसऱ्यांदा आई होणार आहे. याच्या अगोदर तिला एक क्युटशी मुलगी आहे जिचं नाव मेहेर आहे. तिने काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये आपल्या इंस्टाग्राम पेजवर फोटो शेयर करत आपली प्रेग्नेंसी जाहिर केली आहे. ४१ वर्षीय नेहा आजही चांगलीच हॉट दिसतेय. ब्लॅक बिकिनीसह स्विमिंगपुलमध्ये तिने वेगवेगळ्या पोजमध्ये आठ फोटोज शेयर केले आहेत ज्याने तिच्या चाहत्यांना घायाळ केलंय. (Neha Dhupia will be mother for the second time, look at the photos in the swimming pool with baby bumps ...)

बॉलिवुड एक्ट्रेस आणि सुपर मॉडेल नेहा धुपियाने पुन्हा गुड न्यूज दिली आहे. होय नेहा आता दुसऱ्यांदा आई होणार आहे.
याच्या अगोदर तिला एक क्युटशी मुलगी आहे जिचं नाव मेहेर आहे.
तिने काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये आपल्या इंस्टाग्राम पेजवर फोटो शेयर करत आपली प्रेग्नेंसी जाहिर केली आहे.
४१ वर्षीय नेहा आजही चांगलीच हॉट दिसतेय. ब्लॅक बिकिनीसह स्विमिंगपुलमध्ये तिने वेगवेगळ्या पोजमध्ये आठ फोटोज शेयर केले आहेत ज्याने तिच्या चाहत्यांना घायाळ केलंय.
तिचे केस खुले आहेत आणि ती गॉगल लावून दिसत आहे.
अनेकांनी कमेंट्समध्ये हृदय आणि फायर इमोजी कमेंट केले आहेत. अनेकजण तिला हॉट मॉम, फॅब असंही म्हणत आहेत.
नेहा धुपिया सध्या तिच्या प्रेग्नेंसी पीरियडचा आनंद घेत आहे. या दिवसांत ती पती अगंद बेदीसोबत डिनर डेटचाही आनंद घेत आहे.
येत्या २ ते ३ महिन्यांत ती बाळाला जन्म देऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT