Nagarjuna's Naa Saami Ranga Look Released Instagram @srinivasaasilverscreenoffl
मनोरंजन बातम्या

HBD Nagarjuna: नागार्जुनच्या वाढदिवशी चाहत्यांना खास भेट; 'Naa Saami Ranga'च्या फर्स्ट लूकसह टीझर प्रदर्शित

Nagarjuna Movie First Look: नागार्जुनच्या वाढदिवशी त्याच्या आगामी चित्रपटातील त्याच्या लूक रिव्हील करण्यात आली आहे.

Pooja Dange

Nagarjuna's Naa Saami Ranga Look Released:

दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन आज वाढदिवस आहे. २९ ऑगस्ट १९५९ साली जन्मलेल्या नागार्जुनचा ६४ वर्षाचा झाला आहे. नागार्जुनने वाढदिवशी त्याच्या चाहत्यांना खास भेट दिली आहे.

नागार्जुनच्या वाढदिवशी त्याच्या आगामी चित्रपटातील त्याच्या लूक, टीझर आणि रिलीज डेट रिव्हील करण्यात आली आहे.

नागार्जुनचा आगामी चित्रपटाचे नाव 'ना सामी रंगा' असे आहे. हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक विजय बिन्नी करणार आहेत. हा त्याच्या दिग्दर्शनातील डेब्यू असणार आहे.

'ना सामी रंगा' चित्रपट २०२४ ला मकरसंक्रांतीच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टर शेअर करत म्हटले लिहिले की, 'आमचा पुढचा राजा #नागार्जुन गुरु चित्रपटाचे नाव ना सामी रंगा. मकरसंक्रांतीला वर्ल्ड वाईड प्रदर्शित होणार आहे.' (Latest Entertainment News)

चित्रपटाचा टीझर

तोंडात बिडी, विस्कटलेले केस असा नागार्जुन खूप भयंकर दिसत आहे. नागार्जुन हा चित्रपट गुणहीगरी विश्वावर आधारित असल्याचे टीझरमधून लक्षात येत आहे.

नागार्जुनचा हा चित्रपट महेश बाबूच्या 'गंटूर करम'शी कॅल्श होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi : शुभमन गिलमुळे शतक ठोकलं, आता त्याच्यासारखं द्विशतकही करणार, वैभव सूर्यवंशीनं पूर्ण प्लान सांगितला

Shravana Nakshatra : मकर राशीच्या व्यक्तींचे आयुष्य आणि श्रवण नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीचे करियर जाणून घ्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप, ठाकरेंचे खासदार आणि आमदार महायुतीच्या संपर्कात? भाजपच्या संकटमोचकाचा दावा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त नांदेड शहरातील श्री नरहरी नरसिंह मंदिरात विठ्ठल नामाचा गजर

Pune: पंढरीच्या वाटेवर लुटमार अन् अल्पवयीन मुलीचे लचके तोडले; पोलिसांनी २ आरोपींच्या मुसक्या आवळल्या

SCROLL FOR NEXT