MM Keeravani Has Covid  Saam TV
मनोरंजन बातम्या

MM Keeravani Down With Covid: प्रवास आणि अतिउत्साह नडला.. ऑस्कर विजेते एमएम कीरावानी यांना कोरोनाची लागण

MM Keeravani Covid: संगीतकार एमएम कीरावनी यांना कोरोनाची लागण.

Saam Tv

Covid In India: देशभरात कोरोनाचा विळखा वाढत आहे. किरण खेर, पूजा भट सारख्या सेलिब्रिटींना कोरोनाची झाला होता. आरआरआर चित्रपटातील ऑस्कर विजेत्यांच्या 'नाटु नाटु' या संगीतकार एमएम कीरावनी यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोना भारतातात हात-पाय पसरू लागला आहे. देशात अनेक लोक कोरोनाचे बळी पडले आहेत. तर आता सेलिब्रिटींना देखील कोरोनाचे संक्रमण होण्यास सुरुवात झाली आहे. संगीतकार एमएम कीरावानी यांनाही कोरोना झाला आहे.

यावर एमएम कीरावानी म्हणाले की, प्रवास आणि अतिउत्साहामुळे मला कोरोनाने वेढले आहे. त्यांनी सांगितले की मला कोविडची लागण झाली आहे आणि मी औषधोपचारांसह पूर्ण विश्रांती घेत आहे.

ऑस्कर सोहळ्यात 'आरआरआर' चित्रपटातील 'नाटु नाटु' या गाण्यासाठी मिळालेल्या पुरस्काराची आठवण करून देताना ते म्हणले, 'हे सारं काही काल्पनिक होतं. अमेरिकेतील पुरस्कार सोहळ्यांमध्ये आम्ही नेहमीच जिंकू. 'नाटु नाटु' या गाण्याला अल्पावधीतच जगभरात एक वेगळी ओळख मिळाली.

आता कोणीही 'नाटु नाटु' होणार नाही, असेही ते म्हणाले. यामागचे कारण सांगताना ते म्हणाले, 'मी माझ्या रचनेत कधीही कोणत्याही गोष्टीची पुनरावृत्ती केलेली नाही. भविष्यातही असे करण्याचा माझा कोणताही विचार नाही. यासाठी ऑफर कितीही मोठी असो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उद्या सकाळी ११ नंतर नसरापूर प्रकरणात न्यायालय शिक्षा सुनावणार

जिमला जाण्याची गरज नाही! खुर्चीवर बसून करा 'हे' 5 योगा, पोटावरची चरबी होईल कमी

Washim Flood : मुसळधार पावसाने कांचन नदीला पूर, रस्ते वाहतूक पूर्णपणे बंद; शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान

Papaya Eating Benefits: पपई खाल्ल्याने वजन खरंच कमी होते का? जाणून घ्या रोज पपई खाण्याचे ७ जबरदस्त फायदे

भाजप खासदारांना कार्यक्रमातच चक्कर, तातडीने रुग्णालयात दाखल; माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष भेटीसाठी हॉस्पिटलमध्ये

SCROLL FOR NEXT