Jui Gadkari Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jui Gadkari: वो स्त्री है! कुछ भी कर सकती है!, गंभीर आजारावर जुईने कशी केली मात, खुद्द जुईच सांगतेय...

जुई गडकरीने (Jui Gadkari) नुकतंच फेसबुकवर (Facebook) एक पोस्ट शेअर केली आहे.

श्रेयस सावंत

मुंबई: आपल्या अभिनयातून लोकांच्या घरात आपली जागा निर्माण करणारी अभिनेत्री जुई गडकरी सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. याचं कारण म्हणजे तिने लिहिलेल्या फेसबुक पोस्ट आहे (Marathi Actress Jui Gadkari Motivational Facebook Post About Her Severe Illness).

जुई गडकरीने (Jui Gadkari) नुकतंच फेसबुकवर (Facebook) एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे तिने गेल्या अनेक वर्षांपासून तिला झालेल्या गंभीर आजारांबद्दल सांगितले आहे. यासोबतच तिने यावर कशी मात केली, यासाठी तिला काय-काय सहन करावे लागले याचीही आपबीती तिने खुद्द स्वत:च्या शब्दांत मांडली आहे.

"वो स्त्री है! कुछ भी कर सकती है"

“वो स्त्री है! कुछ भी कर सकती है!!

आज तुमच्याशी मनातली एक गोष्टं share करणारे!!

Post lengthy आहे पण नक्की वाचा

आणि ही गोष्टं माझीच आहे! एकही शब्दं खोटा नाही! पण share कराविशी वाटली कारण यातुन कोणाला motivation मिळु शकतं! उभं राहण्यासाठी!!!", असं म्हणत जुईने पोस्टची सुरुवात केली.

पाहा जुईची संपूर्ण पोस्ट -

सिनेसृष्टीत काम करणं हे काही सोपं नाही. या क्षेत्रात दिवस कधी संपतो तेही कळत नाही. मग आपल्याला कोणता आजार कधी झाला हे कसं कळणार एका कलाकाराला आणि जुईची ही पोस्ट हिच गोष्ट आपल्या सर्वांसमोर आणते.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यामध्ये मतदानाच्या दिवशी PMPMLच्या वाहतुकीमध्ये बदल, असा कराल प्रवास

Maharashtra News Live Updates: सांगोल्यातील अपक्ष उमेदवारावर पाठिंब्यासाठी दबाव; निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार

Pune Crime : कपड्याच्या दुकानातून पावणे चार लाखांची रोकड लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

SCROLL FOR NEXT