manoj bajpayee saam tv
मनोरंजन बातम्या

Manoj Bajpayee : मनोज बाजपेयीचा वाढदिवस; गँग्स ऑफ वासेपूर नाही, तर 'ही' आहे अभिनेत्याची सर्वाधिक रेटिंग असलेली कलाकृती

Manoj Bajpayee Birthday : गँग्स ऑफ वासेपूर नाही, तर 'ही' आहे मनोज बाजपेयीची सर्वाधिक रेटिंग असलेली कलाकृती

Satish Kengar

Manoj Bajpayee Birthday : हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण करणारा अभिनेता मनोज बाजपेयी याचा 23 एप्रिलला वाढदिवस आहे.

मनोज बाजपेयीने आपल्या तीन दशकांच्या करिअरमध्ये विविध भाषांमध्ये सर्वोत्तम अभिनयाद्वारे भारतीय चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. (Latest Marathi News)

'सत्या' हा मनोज बाजपेयीचा प्रसिद्ध चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटातील भिखू म्हात्रेची भूमिका लोकांना विसरणे सोपे नाही. मनोज बाजपेयी याने खरी ओळख सत्य या चित्रपटातून मिळवली आणि या चित्रपटासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. हा चित्रपट 1998 मध्ये प्रदर्शित झाला होता.

पद्मश्री पुरस्कार विजेता हा कलाकार सर्वांत अलीकडे चित्रपट गुलमोहरमध्ये दिसला होता. गुलमोहरमधील त्याच्या अभिनयासाठी दर्शक आणि समिक्षकांनी त्याची खूप स्तुती केली होती. त्याच्या काही उल्लेखनीय कलाकृतींमध्ये स्पेशल 26, अलीगढ़ आणि द फॅमिली मॅनचा समावेश आहे. पुढील काळात बाजपेयी बंदामध्ये अजय सोनी आणि कौस्तव सिन्हासोबत दिसणार आहे.

IMDb वरील मनोज बाजपेयीच्या सर्वाधिक रेटिंग असलेले 10 चित्रपट आणि वेब सिरीज :

1. द फॅमिली मॅन - 8.7

2. सत्या - 8.3

3. गँग्स ऑफ् वासेपूर - 8.2

4. 1971 - 8.2

5. वेदम - 8.1

6. स्पेशल 26 - 8

7. सोनचिड़िया - 7.9

8. पिंजर - 7.9

9. अलीगढ़ - 7.8

10. वीर जारा - 7.8

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

15 सप्टेंबरला जरांगे अंतरवालीतून निघणार, 19 सप्टेंबरला आझाद मैदानावर धडकणार

Crime: मुलावर जादुटोणा केल्याचा संशय, सासऱ्याने सुनेला जागीच संपवलं

Maharashtra News Live Update: हिंगोलीच्या वसमतमध्ये पावसाची हजेरी

पावसाने पाठ फिरवली, हवालदिल शेतकऱ्याने सोयाबीनवर फिरवला रोटोवेटर|VIDEO

Gold Rate Today: गणेशोत्सवापूर्वी सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा सुवर्णनगरीतील 18k- 22k आणि 24k चे दर

SCROLL FOR NEXT