Madhuri Dixit Net Worth Saam Tv
मनोरंजन बातम्या

Madhuri Dixit Net Worth : बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित ‘इतक्या’ संपत्तीची मालकीण! जाणून घ्या नेटवर्थबद्दल

Madhuri Dixit Birthday : बॉलिवूड मधील दिग्गज अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. माधुरीच्या सौंदर्याची भुरळ चाहत्यांमध्ये आजही कायम आहे. आज 'धक धक गर्ल'चा ५७ वा वाढदिवस

Chetan Bodke

बॉलिवूड मधील दिग्गज अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. माधुरीच्या सौंदर्याची भुरळ चाहत्यांमध्ये आजही कायम आहे. आज 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितचा ५७ वा वाढदिवस आहे. माधुरी दीक्षितच्या करिअरमध्ये ७० हून अधिक चित्रपट केले आहेत. अभिनेत्रीने आपल्या सिनेकरियरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेले आहेत. माधुरीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्या संपत्तीबद्दल...

मीडिया रिपोर्ट्सनुसार, माधुरी दीक्षितची एकूण संपत्ती २४८ कोटी रुपयां इतकी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, माधुरी एका चित्रपटासाठी सुमारे ४ ते ५ कोटी रुपये घेते. माधुरी ब्रँड प्रमोशनमधूनही भरपूर कमाई करते. त्यासोबतच ती काही डान्स शोचं ही जज म्हणून काम पाहते. ती एका रिॲलिटी डान्स शोच्या सीझनसाठी २५ कोटी रुपये घेते. यासोबतच ती अनेक ब्रँड्सना एंडोर्स करते. तर अभिनेत्री एका ब्रँडची जाहिरात करण्यासाठी सुमारे ८ कोटी रुपये इतके मानधन आकारते..

माधुरीला महागड्या कार्सचीही प्रचंड आवड आहे. तिच्याकडे ऑडी, टोयोटा इनोवा क्रिस्टल, रोल्स रॉयस आणि स्कोडा रैपिड अशा अनेक महागड्या कार्स आहेत. माधुरीच्या सौंदर्य, स्टाईल, अभिनय आणि डान्सचे कायमच चाहते कौतुक करीत असतात. जवळपास ४० वर्षांच्या सिनेकारकिर्दीत माधुरीने ७० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. माधुरीच्या नावावर अनेक बिझनेस देखील आहे. या माध्यमातून माधुरी कोट्यवधी रूपये कमावते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद वाढली; काँग्रेस- ठाकरे गटातील कार्यकर्त्यांची एकनाथ शिंदेंना साथ

Election Commission: 'मतचोरीच्या खोट्या आरोपांना निवडणूक आयोग घाबरत नाही',: मुख्य निवडणूक आयुक्त

Vaishno Devi Yatra: वैष्णो देवीची यात्रा पूर्णपणे थांबवली, भाविकांना परत जाण्याचे आवाहन; नेमकं कारण काय?

Maharashtra Live News Update: पेशवे जयंतीनिमित्त रॅली मध्ये सहभाग घेत खासदार मेधा कुलकर्णी यांनी चालवली दुचाकी

Priya Bapat: प्रिया बापटचा स्पेशल बॉसी लूक; लवकरच झळकणार नव्या भूमिका

SCROLL FOR NEXT